वाक्प्रयोग पुस्तक

mr देश आणि भाषा   »   tl Countries and Languages

५ [पाच]

देश आणि भाषा

देश आणि भाषा

5 [limang]

Countries and Languages

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
जॉन लंडनहून आला आहे. Si J--- a- m--- s- L-----. Si John ay mula sa London. 0
लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. An- L----- a- n--- b-------. Ang London ay nasa britanya. 0
तो इंग्रजी बोलतो. Na--------- s--- n- i-----. Nagsasalita siya ng ingles. 0
मारिया माद्रिदहून आली आहे. Si M---- a- m--- s- M-----. Si Maria ay mula sa Madrid. 0
माद्रिद स्पेनमध्ये आहे. An- M----- a- n--- E------. Ang Madrid ay nasa Espanya. 0
ती स्पॅनीश बोलते. Na--------- s--- n- e-------. Nagsasalita siya ng espanyol. 0
पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत. Si-- P---- a- M----- a- m--- s- B-----. Sina Peter at Martha ay mula sa Berlin. 0
बर्लिन जर्मनीमध्ये आहे. An- B----- a- n--- A-------. Ang Berlin ay nasa Alemanya. 0
तुम्ही दोघेही जर्मन बोलता का? Na--------- b- k----- d----- n- A-----? Nagsasalita ba kayong dalawa ng Aleman? 0
लंडन राजधानीचे शहर आहे. An- L----- a- i---- k--------- l------. Ang London ay isang kabiserang lungsod. 0
माद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत. An- M----- a- B----- a- m-- k--------- l------ d--. Ang Madrid at Berlin ay mga kabiserang lungsod din. 0
राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात. An- m-- k--------- l------ a- m------- a- m-------. Ang mga kabiserang lungsod ay malalaki at maiingay. 0
फ्रांस युरोपात आहे. An- P------ a- n--- E-----. Ang Pransya ay nasa Europa. 0
इजिप्त आफ्रिकेत आहे. An- E----- a- n--- A-----. Ang Egipto ay nasa Africa. 0
जपान आशियात आहे. An- H---- a- n--- A---. Ang Hapon ay nasa Asya. 0
कॅनडा उत्तर अमेरीकेत आहे. An- K----- a- n--- H------- A------. Ang Kanada ay nasa Hilagang Amerika. 0
पनामा मध्य अमेरीकेत आहे. An- P----- a- n--- G------ A------. Ang Panama ay nasa Gitnang Amerika. 0
ब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे. An- B----- a- n--- T------ A------. Ang Brazil ay nasa Timugan Amerika. 0

भाषा आणि पोटभाषा (बोली)

जगभरात 6000 ते 7000 विविध भाषा आहेत. त्यांच्या पोटभाषांची संख्या अर्थात खूप आहे. पण भाषा आणि पोटभाषा यात फरक काय आहे? पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी  परस्पर संपर्क साधू शकतात. जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध! जे लोक पोटभाषा बोलतात त्यांना बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भाषिक अभ्यासक्रमात. पोटभाषा बोलणार्‍याना विविध भाषिक शैली माहित असतात. आणि त्यांनी भाषिक शैलींदरम्यान त्वरित कसे बदलावे हे शिकून घेतले आहे. म्हणून, पोटभाषा बोलणारे लोक परिवर्तनासाठी जास्त सक्षम असतात. त्यांना कुठली भाषिक शैली कोणत्या ठराविक परिस्तिथीला अनुसरून आहे याचे ज्ञान असते. वैज्ञानिकदृष्टया ही हे सिद्ध झाले आहे. म्हणून पोटभाषेचा वापर करायचे धाडस करा. ती श्रेयस्कर आहे.