वाक्प्रयोग पुस्तक

mr विदेशी भाषा शिकणे   »   tl Learning foreign languages

२३ [तेवीस]

विदेशी भाषा शिकणे

विदेशी भाषा शिकणे

23 [dalawampu’t tatlo]

Learning foreign languages

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
आपण स्पॅनीश कुठे शिकलात? Sa-- k- n----- n- E-------? Saan ka natuto ng Espanyol? 0
आपण पोर्तुगीजपण बोलता का? Ma------ k- r-- b- n- P-------? Marunong ka rin ba ng Portuges? 0
हो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते. Oo- a- n-------------- r-- a-- n- o----- I-------. Oo, at nakakapagsalita rin ako ng onting Italyano. 0
मला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता. Sa t----- k-- a-- g----- m- n- m--------. Sa tingin ko, ang galing mo ng magsalita. 0
ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत. An- m-- w--- a- h---- m---------. Ang mga wika ay halos magkatulad. 0
मी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते. Na----------- k- s----- m-----. Naiintindihan ko silang mabuti. 0
पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत. Ng---- a-- p---------- a- p--------- a- m------. Ngunit ang pagsasalita at pagsusulat ay mahirap. 0
मी अजूनही खूप चुका करतो. / करते. Ma---- p- r-- a---- p----------. Marami pa rin akong pagkakamali. 0
कृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा. Ku-- m---- a- i---- m- a--. Kung maari ay itama mo ako. 0
आपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत. An- g----- n- p-------- m-. Ang galing ng pagbigkas mo. 0
आपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे. Ma----- k--- b-------- p----. Mayroon kang bahagyang punto. 0
आपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो. Ma------ m----- k--- s--- k- n---------. Maaaring masabi kung saan ka nanggaling. 0
आपली मातृभाषा कोणती आहे? An- a-- i---- k--------- w---? Ano ang iyong katutubong wika? 0
आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का? Ku------ k- b- n- k------ w---? Kumukuha ka ba ng kursong wika? 0
आपण कोणते पुस्तक वापरता? Al--- a---- a-- g-------- m-? Aling aklat ang ginagamit mo? 0
मला आत्ता त्याचे नाव आठवत नाही. Hi--- k- m------ s- n------ k--- a-- a-- t----. Hindi ko maalala sa ngayon, kung ano ang tawag. 0
त्याचे शीर्षक मला आठवत नाही. Hi--- k- m------ a-- p------. Hindi ko maalala ang pamagat. 0
मी विसरून गेलो / गेले आहे. Na--------- k- n- y--. Nakalimutan ko na yan. 0

जर्मनिक भाषा

जर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते.