वाक्प्रयोग पुस्तक

mr रोजची कामे, खरेदी इत्यादी   »   tl Running errands

५१ [एकावन्न]

रोजची कामे, खरेदी इत्यादी

रोजची कामे, खरेदी इत्यादी

51 [limampu’t isa]

Running errands

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
मला वाचनालयात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- s------------. Gusto kong pumunta sa silid-aklatan. 0
मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- t------- n- a----. Gusto kong pumunta sa tindahan ng aklat. 0
मला कोप-यावरच्या वृत्तपत्रविक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे. Gu--- k--- p------ s- t------- n- d-----. Gusto kong pumunta sa tindahan ng dyaryo. 0
मला एक पुस्तक घ्यायचे आहे. Gu--- k--- m-------- n- l----. Gusto kong manghiram ng libro. 0
मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे. Gu--- k--- b----- n- l----. Gusto kong bumili ng libro. 0
मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे. Gu--- k--- b----- n- d-----. Gusto kong bumili ng dyaryo. 0
मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- s------------ u---- h------ n- i---- l----. Gusto kong pumunta sa silid-aklatan upang humiram ng isang libro. 0
मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- t------- n- a---- u---- b----- n- l----. Gusto kong pumunta sa tindahan ng aklat upang bumili ng libro. 0
मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोप-यावरच्या स्टॉलवर जायचे आहे. Gu--- k--- p------ s- t------- n- d----- u---- b----- n- p--------. Gusto kong pumunta sa tindahan ng dyaryo upang bumili ng pahayagan. 0
मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- i---- o-----. Gusto kong pumunta sa isang optiko. 0
मला सुपरमार्केटात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- s----------. Gusto kong pumunta sa supermarket. 0
मला बेकरीत जायचे आहे. Gu--- k--- p------ s- p--------. Gusto kong pumunta sa panaderya. 0
मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत. Gu--- k--- b----- n- s------ s- m---. Gusto kong bumili ng salamin sa mata. 0
मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत. Gu--- k--- b----- n- p----- a- g----. Gusto kong bumili ng prutas at gulay. 0
मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत. Gu--- k--- b----- n- m-- p------- a- t------. Gusto kong bumili ng mga pandesal at tinapay. 0
मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- o----- p--- b----- n- s------ s- m---. Gusto kong pumunta sa optiko para bumili ng salamin sa mata. 0
मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे. Gu--- k--- p------ s- s---------- p--- b----- n- p----- a- g----. Gusto kong pumunta sa supermarket para bumili ng prutas at gulay. 0
मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे. Gu--- k--- p------ s- p-------- p--- b----- n- m-- p------- a- t------. Gusto kong pumunta sa panaderya para bumili ng mga pandesal at tinapay. 0

युरोपमधील अल्पसांख्यिक भाषा

युरोप मध्ये बर्‍याच वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी सर्वाधिक इंडो-युरोपीय भाषा आहेत. मोठ्या राष्ट्रीय भाषा व्यतिरिक्त, अनेक लहान भाषा देखील आहेत. ते अल्पसांख्यिक भाषा आहेत. अल्पसांख्यिक भाषा या अधिकृत भाषांपेक्षा वेगळ्या असतात. पण त्या वाक्यरचना नाहीत. त्या स्थलांतरित लोकांच्या देखील भाषा नाहीत. अल्पसंख्याक भाषा नेहमी वांशिक चलित असतात. याचा अर्थ त्या विशिष्ट वांशिक गटांच्या भाषा आहेत. जवळजवळ युरोपच्या प्रत्येक देशात अल्पसंख्याक भाषा आहेत. युरोपियन युनियन मध्ये सुमारे 40 अशा भाषा आहेत. काही अल्पसंख्याक भाषा फक्त एकाच देशात बोलल्या जातात. त्यापैकी उदाहरण म्हणजे जर्मनी मध्ये सॉर्बियन ही भाषा आहे. दुसर्‍या अंगाला अनेक युरोपियन देशांमध्ये रोमानी भाषिक लोक आहेत. अल्पसंख्याक भाषेला एक विशिष्ट दर्जा आहे. कारण तुलनेने त्या फक्त लहान गटात बोलल्या जातात. हे गट त्यांच्या स्वतःच्या शाळा बांधू शकत नाहीत. त्यांना त्यांचे स्वत:चे साहित्य प्रकाशित करणे देखील कठीण जाते. परिणामी, अनेक अल्पसंख्यक भाषांचे अस्तित्व धोक्यात आहेत. युरोपियन युनियनला अल्पसंख्यक भाषांचे संरक्षण करावयाचे आहे. कारण प्रत्येक भाषा ही एका संस्कृतीचा किंवा ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. काही राष्ट्रांना राष्ट्रकुल नाही आणि ते फक्त अल्पसंख्यांक म्हणून अस्तित्वात आहेत. विविध कार्यक्रम आणि प्रकल्प हे त्यांच्या भाषा प्रोत्साहनासाठी असतात. अशी अशा आहे की, लहान वांशिक लोकांची संस्कृती जपली जाईल. तरीसुद्धा काही अल्पसंख्याक भाषा लवकरच अदृश्य होतील. यापैकी लिवोनिअन ही भाषा असून ती लाटविया या प्रांतात बोलली जाते. लिवोनिअन या भाषेचे मूळ भाषिक फक्त 20 लोक आहेत. असे असल्याने युरोपमधील लिवोनिअन ही भाषा सर्वात छोटी ठरते.