वाक्प्रयोग पुस्तक

mr स्वयंपाकघरात   »   tl In the kitchen

१९ [एकोणीस]

स्वयंपाकघरात

स्वयंपाकघरात

19 [labing siyam]

In the kitchen

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
तुझे स्वयंपाकघर नवीन आहे का? Ma- b--- k- b--- k-----? May bago ka bang kusina? 0
आज तू काय स्वयंपाक करणार आहेस? An- a-- g---- m--- l----- n-----? Ano ang gusto mong lutuin ngayon? 0
तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर? Na------- k- b- g---- a-- k------- o g--? Nagluluto ka ba gamit ang kuryente o gas? 0
मी कांदे कापू का? Da--- k- b--- h----- a-- m-- s------? Dapat ko bang hiwain ang mga sibuyas? 0
मी बटाट सोलू का? Da--- k- b--- b------ a-- m-- p------? Dapat ko bang balatan ang mga patatas? 0
मी लेट्यूसची पाने धुऊ का? Da--- k- b--- h------ a-- m-- g---- p--- s----? Dapat ko bang hugasan ang mga gulay pang salad? 0
ग्लास कुठे आहेत? Na---- a-- m-- b---? Nasaan ang mga baso? 0
काचसामान कुठे आहे? Na---- a-- m-- p------? Nasaan ang mga pinggan? 0
सुरी – काटे कुठे आहेत? Na---- a-- k--------? Nasaan ang kubyertos? 0
तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का? Ma----- k- b--- a-------? Mayroon ka bang abrelata? 0
तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का? Ma----- k- b--- p------- n- b---? Mayroon ka bang pambukas ng bote? 0
तुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का? Ma----- k- b--- c--------? Mayroon ka bang corkscrew? 0
तू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का? Na------- k- b- n- s---- s- p------ n- i--? Nagluluto ka ba ng sopas sa palayok na ito? 0
तू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का? Na-------- k- b- n- i--- s- k------- i--? Nagpiprito ka ba ng isda sa kawaling ito? 0
तू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का? Na------- k- b- n- m-- g---- s- g---- n- i--? Nag-iihaw ka ba ng mga gulay sa grill na ito? 0
मी मेज लावतो / लावते. Ih------ k- n- a-- m---. Ihahanda ko na ang mesa. 0
इथे सुरी – काटे आणि चमचे आहेत. Na---- a-- m-- k-------- t------ a- k------. Narito ang mga kutsilyo, tinidor at kutsara. 0
इथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत. Na---- a-- m-- b---- p----- a- t----. Narito ang mga baso, plato, at tisyu. 0

शिक्षण आणि शिक्षणाची शैली

कोणीतरी शिक्षणात जास्त प्रगती करत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, ते चुकीच्या पद्धतीने शिकत आहेत. म्हणजेच त्यांच्या "शैली" प्रमाणे ते शिकत नाहीत. साधारणपणे चार शिक्षण शैली ओळखल्या जातात. ह्या शैली ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. त्यात श्रवणविषयक, दृश्य, संवाद, आणि कारकीय शिक्षण शैली आहेत. श्रवणविषयक पद्धतीत ऐकण्यातून शिकवले जाते. उदाहरणार्थ, ते गाणी देखील लक्षात ठेवू शकतात. अभ्यास करताना ते स्वतःला वाचतात; ते मोठ्याने बोलून शब्दसंग्रह शिकतात. ह्या प्रकारे अनेकदा ते स्वतःशी बोलतात. एखाद्या विषयावरचे CDs किंवा व्याख्याने यासाठी उपयुक्त आहेत. दृश्य पद्धतीत पाहतो त्यातून उत्तम शिकले जाते. त्याचासाठी माहिती वाचणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करताना तो भरपूर नोंदी काढतो. त्याला चित्रे, टेबल आणि फ्लॅश कार्ड वापरण्यात मजा येते. ह्या प्रकारात अनेकदा वाचणे आणि स्वप्ने बघणे होते, ते देखील रंगांमध्ये. ते एका छान वातावरणात चांगले शिकतात. बोलक्या प्रकारात संभाषणे आणि चर्चा करणे पसंत असते. त्यांना सुसंवाद किंवा इतरांसह संवाद आवश्यक आहे. ते वर्गात बरेच प्रश्न विचारतात आणि त्यांचा गट अभ्यास चांगला होतो. कारकीय प्रकार हालचालींच्या माध्यमातून शिकवतो. "आधी करणे मग शिकणे" अशी पद्धत ते पसंत करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट वापरून पाहायची असते. त्यांना शरीर सक्रिय ठेवण्याची इच्छा असते किंवा अभ्यास करताना गोड गोळी चघळण्याची सवय असते. त्यांना सिद्धांत आवडत नाहीत, पण प्रयोग आवडतात. जवळजवळ प्रत्येकजण या प्रकारचे मिश्रण आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणीही एक प्रकार दर्शवत नाही. त्यामुळेच आपण चांगल्या पद्धतीने शिकतो जेव्हा आपण सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो. मग आपला मेंदू अनेक प्रकारे सक्रिय होतो आणि तसेच नवीन सामग्रीची साठवण करतो. शब्दसंग्र वाचा, चर्चा करा व ऐका आणि मग नंतर क्रीडा करा!