वाक्प्रयोग पुस्तक

mr काम   »   tl Activities

१३ [तेरा]

काम

काम

13 [labing-tatlo]

Activities

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
मार्था काय करते? An- a-- g------- n- M----? Ano ang ginagawa ni Marta? 0
ती कार्यालयात काम करते. Na---------- s--- s- o------. Nagtatrabaho siya sa opisina. 0
ती संगणकावर काम करते. Na---------- s--- s- k--------. Nagtatrabaho siya sa kompyuter. 0
मार्था कुठे आहे? Na---- s- M-----? Nasaan si Martha? 0
चित्रपटगृहात. Na-- s------. Nasa sinehan. 0
ती एक चित्रपट बघत आहे. Na------ s--- n- p-------. Nanonood siya ng pelikula. 0
पीटर काय करतो? An- a-- g------- n- P----? Ano ang ginagawa ni Peter? 0
तो विश्वविद्यालयात शिकतो. Na------- s--- s- U----------. Nag-aaral siya sa Unibersidad. 0
तो भाषा शिकतो. Na------- s--- n- m-- w---. Nag-aaral siya ng mga wika. 0
पीटर कुठे आहे? Na---- s- P----? Nasaan si Peter? 0
कॅफेत. Sa c---. Sa cafe. 0
तो कॉफी पित आहे. Um----- s--- n- k---. Umiinom siya ng kape. 0
त्यांना कुठे जायला आवडते? Sa-- n--- g------ p------? Saan nila gustong pumunta? 0
संगीत मैफलीमध्ये. Sa k--------. Sa konsyerto. 0
त्यांना संगीत ऐकायला आवडते. Gu--- n----- m------ n- m-----. Gusto nilang makinig ng musika. 0
त्यांना कुठे जायला आवडत नाही? Sa-- n--- h---- g------ p------? Saan nila hindi gustong pumunta? 0
डिस्कोमध्ये. Sa d----. Sa disco. 0
त्यांना नाचायला आवडत नाही. Ay-- n----- s------. Ayaw nilang sumayaw. 0

निग्रो भाषा

तुम्हांला हे माहित आहे का की जर्मन ही दक्षिण प्रशांतमध्ये बोलली जाते? हे खरोखरच सत्य आहे! पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया भागांमध्ये, लोक उन्झेरदोईश [Unserdeutsch] बोलतात. ती एक क्रेओल भाषा आहे. भाषा संपर्क परिस्थितीत क्रेओल भाषा दिसून येतात. हे तेव्हा होते जेव्हा खूप भाषा एकत्र येऊन भेटतात. आतापर्यंत, अनेक क्रेओल भाषा जवळजवळ अस्तित्वात नाहीत. पण जगभरात 15 दशलक्ष लोक अजूनही क्रेओल भाषा बोलतात. क्रेओल भाषा ह्या मुलरूपी भाषा आहेत. हे पिजिन भाषांसाठी वेगळे आहे. पिजिन भाषा ह्या संभाषणासाठी अतिशय सोप्या स्वरूपातील भाषा आहेत. त्या फक्त प्राथमिक संवादासाठी अगदी चांगल्या आहेत. बर्‍याच क्रेओल भाषांचा जन्म वसाहतींच्या युगामध्ये झाला आहे. म्हणून, क्रेओल भाषा ह्या अनेकदा युरोपियन भाषांवर आधारित असतात. क्रेओल भाषांचा एक वैशिष्टपूर्ण असा मर्यादित शब्दसंग्रह आहे. क्रेओल भाषांचे स्वतःचे उच्चारशास्त्रसुद्धा आहे. क्रेओल भाषांचे व्याकरण हे अतिशय सोपे आहे. गुंतागुंतीचे नियम हे बोलणार्‍याद्वारे सरळ दुर्लक्षित केले जातात. प्रत्येक क्रेओल भाषेची राष्ट्रीय ओळख हा एक महत्त्वाचा घटक आहे. परिणामी, क्रेओल भाषांमध्ये लिहिलेले साहित्य भरपूर आहे. क्रेओल भाषा ह्या विशेषतः भाषातज्ञ लोकांसाठी मनोरंजक आहेत. कारण असे की, ते भाषा कशा विकसित होतात आणि कालांतराने कशा नाश पावतात हे सिद्ध करतात. त्यामुळे क्रेओल भाषांचा अभ्यास करुन भाषेचा विकास केला जाऊ शकतो. त्यांनी हेसुद्धा सिद्ध केले आहे की, भाषा बदलूही शकतात आणि परिस्थितीशी जुळवूनही घेऊ शकतात. क्रेओल भाषेच्या अभ्यासाला क्रिओलिस्टीक्स किंवा क्रिओलॉजी असे म्हणतात. एक सर्वोत्तम नामांकित क्रेओल भाषेतील वाक्य जमैकामधून येत. बॉब मार्ले याने हे जगप्रसिद्ध केले- तुम्हांला हे माहित आहे का? ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही! (= स्त्री नाही तर मग रडणे नाही!)