वाक्प्रयोग पुस्तक

mr क्रियाविशेषण अव्यय   »   tl Adverbs

१०० [शंभर]

क्रियाविशेषण अव्यय

क्रियाविशेषण अव्यय

100 [isandaan]

Adverbs

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
यापूर्वी – अजूनपर्यंत नाही na – h---- pa na – hindi pa 0
आपण यापूर्वी बर्लिनला गेला / गेल्या आहात का? Na------- k- n- b- s- B-----? Nakapunta ka na ba sa Berlin? 0
नाही, अजूनपर्यंत नाही. Hi---- h---- p-. / H----- w--- p-. Hindi, hindi pa. / Hindi, wala pa. 0
कोणी – कोणी नाही ka--- s--- – w----- s-----n kahit sino – walang sinuman 0
आपण इथे कोणाला ओळखता का? Ma- k----- k- b- d---? May kilala ka ba dito? 0
नाही, मी इथे कोणालाही ओळखत नाही. Hi---- w--- a---- k------- k---- s--- d---. Hindi, wala akong kilalang kahit sino dito. 0
आणखी थोडा वेळ – जास्त वेळ नाही pa – w--- n- / p- / p- r-- – w--- na pa – wala na / pa / pa rin – wala na 0
आपण इथे आणखी थोडा वेळ थांबणार का? Ma----- k- p- b- d---? Matagal ka pa ba dito? 0
नाही, मी इथे जास्त वेळ थांबणार नाही. Hi---- h---- n- a-- m--------- p- d---. Hindi, hindi na ako magtatagal pa dito. 0
आणखी काही – आणखी काही नाही ib- p- – w----- i-a iba pa – walang iba 0
आपण आणखी काही पिणार का? Gu--- m- p- b- n- i---- i-----? Gusto mo pa ba ng ibang inumin? 0
नाही, मला आणखी काही प्यायचे नाही. Hi---- a---- n- n- k---- a--. Hindi, ayoko na ng kahit ano. 0
अगोदरच काही – अजूनपर्यंत काही नाही me--- n- – h---- pa meron na – hindi pa 0
आपण अगोदरच काही खाल्ले आहे का? Ku---- k- n- b-? Kumain ka na ba? 0
नाही, मी अजूनपर्यंत काही खाल्ले नाही. Hi---- h---- p- a-- k-------. Hindi, hindi pa ako kumakain. 0
आणखी कोणाला – आणखी कोणाला नाही ib--- t-- – w----- i-a ibang tao – walang iba 0
आणखी कोणाला कॉफी पाहिजे का? Ma- i-- p- b--- m-- g---- n- k---? May iba pa bang may gusto ng kape? 0
नाही, आणखी कोणाला (कॉफी नको आहे). Hi---- w--- n-. Hindi, wala na. 0

अरबी भाषा

जगभरातील इतर भाषेप्रमाणे अरबी भाषा एक अतिशय महत्त्वाची भाषा आहे. 300 दशलक्षपेक्षा जास्त लोक अरबी भाषा बोलतात. ते 20 पेक्षा अधिक वेगवेगळ्या देशामध्ये राहतात. आफ्रो - एशियाटिक भाषेमध्ये अरबीचा समावेश होतो. हजारो वर्षापूर्वी अरबी भाषा अस्तिवात आली. अरबी द्वीपकल्पात प्रथम अरबी बोलली गेली. तिथपासून आजपर्यंत ती सर्वत्र पसरली गेली. प्रमाणभूत भाषेपेक्षा अरबी बोलीत (बोलण्यात) खूप मोठा फरक आढळतो. अरबीत सुद्धा खूप सार्‍या पोटभाषा आहेत. असेही म्हणले जाऊ शकते की प्रत्येक भागात अरबी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. ठराविक पोटभाषा बोलणारे लोक खूप वेळा एकमेकांना नीट ओळखूही शकत नाहीत. पर्यायाने अरबी देशातील चित्रपट बहुधा भाषांतरीत करतात. याच एकमेव मार्गाने संपूर्ण पोटबोली(भाषा) भागात ते एकमेकांना समजू/ओळखू शकतात. अभिजात दर्जेची अरबी क्वचितच आजही बोलली जाते. ती फक्त लिखित स्वरुपात आढळते. वर्तमान पत्रे आणि पुस्तकांमध्येच अभिजात दर्जेची अरबी वापरली जाते. कदाचित आज एकही तंत्रज्ञानविषयक अरबी भाषा नाही. म्हणून बहुधा तांत्रिक पदे दुसर्‍या भाषेमधून आली आहेत. म्हणून इंग्रजी आणि फ्रेंच या भाषा या क्षेत्रात(तांत्रिक क्षेत्रात) इतर भाषापेक्षा खूप प्रबळ मानल्या जातात. अलीकडील काळात अरबी भाषेतील आवड बरीच वाढली आहे. जास्तीत जास्त लोकांना अरबी शिकण्याची इच्छा आहे. जवळजवळ प्रत्येक विद्यापीठात आणि पुष्कळ शाळामध्ये अरबी अभ्यासक्रम शिकविले जातात. अरबी लिखाण विशेष आकर्षक असते हे खूप लोकांना माहिती झाले आहे. अरबी उजव्या बाजूकडून डाव्या बाजूस लिहितात. अरबी उच्चार आणि व्याकरणही इतके सहज सोपे नसते. असे खूप स्वर आणि नियम आहेत जे इतर भाषांसाठी अज्ञात आहेत. जेव्हा व्यक्ती अरबी शिकत असतो तेव्हा त्यास एका विशिष्ट क्रमाचे अनुसरण करावे लागते. प्रथम उच्चार, मग व्याकरण आणि नंतर लिखाण.