वाक्प्रयोग पुस्तक

mr भूतकाळ २   »   tl Past tense 2

८२ [ब्याऐंशी]

भूतकाळ २

भूतकाळ २

82 [walumpu’t dalawa]

Past tense 2

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
तुला रूग्णवाहिका बोलवावी लागली का? Ka------- m- b--- t------ n- a---------? Kailangan mo bang tumawag ng ambulansya? 0
तुला डॉक्टर बोलवावा लागला का? Ka------- m- b--- t------ a-- d-----? Kailangan mo bang tawagan ang doktor? 0
तुला पोलीसांना बोलवावे लागले का? Ka------- m- b--- t------ a-- p------? Kailangan mo bang tawagan ang pulisya? 0
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आत्ताच होता. Ma----- k- b--- n----- n- t-------? M------ a-- n--- n----- l---. Mayroon ka bang numero ng telepono? Mayroon ako nito ngayon lang. 0
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता. Ma----- k- b--- a------? M------ a-- n--- n----- l---. Mayroon ka bang address? Mayroon ako nito ngayon lang. 0
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता. Na---- b- a-- m--- n- l------? H---- k- k----- l---. Nasayo ba ang mapa ng lungsod? Hawak ko kanina lang. 0
तो वेळेवर आला का? तो वेळेवर येऊ शकला नाही. Du------ b- s--- s- t----- o---? H---- s--- m--------- s- t----- o---. Dumating ba siya sa tamang oras? Hindi siya makarating sa tamang oras. 0
त्याला रस्ता सापडला का? त्याला रस्ता सापडू शकला नाही. Na----- b- n--- a-- d---? H---- n--- m------ a-- d---. Nahanap ba niya ang daan? Hindi niya mahanap ang daan. 0
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही. Na---------- k- b- n---? H---- n--- a-- m-----------. Naintindihan ka ba niya? Hindi niya ako maintindihan. 0
तू वेळेवर का नाही येऊ शकलास? Ba--- h---- k- n------ s- t----- o---? Bakit hindi ka nakauwi sa tamang oras? 0
तुला रस्ता का नाही सापडला? Ba--- h---- m- n------ a-- d---? Bakit hindi mo nahanap ang daan? 0
तू त्याला का समजू शकला नाहीस? Ba--- h---- m- s--- n-----------? Bakit hindi mo siya naintindihan? 0
मी वेळेवर येऊ शकलो नाही, कारण बसेस् चालू नव्हत्या. Hi--- a-- n--------- s- t----- o--- d---- w----- b--. Hindi ako nakarating sa tamang oras dahil walang bus. 0
मला रस्ता सापडू शकला नाही कारण माझ्याकडे शहराचा नकाशा नव्हता. Na----- a-- d---- w--- a---- m---. Naligaw ako dahil wala akong mapa. 0
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते. Hi--- k- s--- n----------- d---- n---------- n- m-----. Hindi ko siya naintindihan dahil napakalakas ng musika. 0
मला टॅक्सी घ्यावी लागली. Ka------- k--- s------ n- t---. Kailangan kong sumakay ng taxi. 0
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला. Ka------- k--- b----- n- m--- n- l------. Kailangan kong bumili ng mapa ng lungsod. 0
मला रेडिओ बंद करावा लागला. Ka------- k--- p------ a-- r----. Kailangan kong patayin ang radyo. 0

विदेशामध्ये परकीय भाषा चांगल्या रितीने शिका.

मुलांप्रमाणे प्रौढ लोक भाषा सहजरीत्या शिकू शकत नाही. त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित असतो. त्यामुळे, ते नवीन गोष्टी सहज शिकू शकत नाही. तरीही, प्रौढ लोक भाषा चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तसे होण्यासाठी प्रौढ लोकांना ज्या देशांमध्ये ती भाषा बोलली जाते तिथे त्यांना जावे लागेल. विशेषतः परदेशात परदेशी भाषा प्रभावीपणे शिकता येते. कोणीही ज्याने भाषा सुट्टी घेतली असेल त्यास हे नक्कीच माहिती असेल. नवीन भाषा ही त्या भाषेच्या नैसर्गिक वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने शिकता येते. नवीन संशोधन एका रोमांचक निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. या संशोधनाच्या मते नवीन भाषा ही परदेशात देखील वेगळ्या पद्धतीने शिकता येते. मेंदू परकीय भाषेवर मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया करू शकतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की, शिकण्यासाठी वेगवगळ्या प्रक्रिया आहेत. आता एका प्रयोगाद्वारे हे सिद्ध झाले आहे. एका चाचणी विषय समूहास एक काल्पनिक भाषा शिकायची होती. चाचणी विषयांचा काही भाग नियमित धड्यांमध्ये गेला. इतर भाग हा बनावटी परदेशाच्या परिस्थितीत शिकायचा होता. चाचणी देणार्‍यांना स्वतःला परकीय परिस्थितींमध्ये अभिमुख करावयाचे होते. प्रत्येकजण ज्यांच्याशी ते संपर्क साधत होते त्यांचाशी ते नवीन भाषेमध्येबोलत होते. या गटातील चाचणी विषय हे भाषा विद्यार्थ्यांसारखे नव्हते. ते अनोळख्या भाषिक लोकांबरोबर होते. अशा पद्धतीने त्यांना नवीन भाषेच्या त्वरीत मदतीसाठी भाग पाडण्यात आले. काही वेळेनंतर चाचणी देणार्‍यांना तपासले गेले. दोन्ही गटांनी नवीन भाषेबद्दल चांगले ज्ञान दर्शविले. परंतु त्यांचा मेंदू परकीय भाषेवर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतो. जे परदेशात शिकले त्यांनी जबरदस्त मेंदू प्रक्रिया दर्शविली. त्यांच्या मेंदूने परकीय भाषेच्या व्याकरणावर त्यांच्या मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया केली. असेच मूळ भाषिक लोकांमध्ये आढळून आले. भाषा सुट्टी हे सर्वात चांगले आणि परिणामकारक शिकण्याचा मार्ग आहे.