वाक्प्रयोग पुस्तक

mr वाचणे आणि लिहिणे   »   tl Reading and writing

६ [सहा]

वाचणे आणि लिहिणे

वाचणे आणि लिहिणे

6 [anim]

Reading and writing

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
मी वाचत आहे. Na------- a--. Nagbabasa ako. 0
मी एक मुळाक्षर वाचत आहे. Na------- a-- n- l----. Nagbabasa ako ng letra. 0
मी एक शब्द वाचत आहे. Na------- a-- n- i---- s-----. Nagbabasa ako ng isang salita. 0
मी एक वाक्य वाचत आहे. Na------- a-- n- i---- p----------. Nagbabasa ako ng isang pangungusap. 0
मी एक पत्र वाचत आहे. Na------- a-- n- i---- l----. Nagbabasa ako ng isang liham. 0
मी एक पुस्तक वाचत आहे. Na------- a-- n- i---- l----. Nagbabasa ako ng isang libro. 0
मी वाचत आहे. Na------- a--. Nagbabasa ako. 0
तू वाचत आहेस. Na------- k-. Nagbabasa ka. 0
तो वाचत आहे. Na------- s---. Nagbabasa siya. 0
मी लिहित आहे. Na-------- a--. Nagsusulat ako. 0
मी एक मुळाक्षर लिहित आहे. Na-------- a-- n- i---- l----. Nagsusulat ako ng isang letra. 0
मी एक शब्द लिहित आहे. Na-------- a-- n- i---- s-----. Nagsusulat ako ng isang salita. 0
मी एक वाक्य लिहित आहे. Na-------- a-- n- i---- p----------. Nagsusulat ako ng isang pangungusap. 0
मी एक पत्र लिहित आहे. Na-------- a-- n- i---- l----. Nagsusulat ako ng isang liham. 0
मी एक पुस्तक लिहित आहे. Na-------- a-- n- i---- l----. Nagsusulat ako ng isang libro. 0
मी लिहित आहे. Na-------- a--. Nagsusulat ako. 0
तू लिहित आहेस. Na-------- k-. Nagsusulat ka. 0
तो लिहित आहे. Na-------- s---. Nagsusulat siya. 0

आंतरराष्ट्रीयत्ववाद

जागतिकीकरण भाषेवर थांबत नाही. वाढत्या "आंतरराष्ट्रीयत्ववादाने” हे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीयत्ववादाचे शब्द अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. या शब्दांचे अर्थ समान किंवा त्या सदृश्य असतात. उच्चारणसुद्धा अनेकदा एकसारखेच असते. या शब्दांचे वर्ण देखील बहुधा एकसमानच असतात. आंतरराष्ट्रीयत्ववादाचा प्रसार चित्तवेधक आहे. ते मर्‍यादांवर लक्ष देत नाही. भौगोलिक मर्‍यांदावरही नाहीच. आणि विशेषत: भाषिक मर्‍यादांवरही नाही. असेही काही शब्द आहेत जे सर्व खंडावर समजले जातात. हॉटेल हा शब्द याचे चांगले उदाहरण आहे. तो जगात सर्वत्र अस्तित्वात आहे. अनेक आंतरराष्ट्रीयवाद विज्ञानातून येतात. तांत्रिक बाबी पटकन आणि जगभर पसरतात. जुना आंतरराष्ट्रीयपणा हा एकाच मुळापासून अस्तित्वात आला आहे. ते एकाच शब्दापासून जन्माला आले आहेत. परंतु, पुष्कळसा आंतरराष्ट्रीयपणा हा उसना घेतलेला आहे. सांगायचे झाले तर, शब्द हे बाकीच्या भाषांमध्ये विलीन झाले आहेत. स्वीकृती करण्यामध्ये सांस्कृतिक वर्तुळे महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृती आणि सभ्यता यांना स्वतःची परंपरा आहे. म्हणून, सर्व नवीन कल्पना सर्वांना समजत नाही. कोणत्या गोष्टी स्विकारल्या जातील हे सांस्कृतिक नियम ठरवितात. काही गोष्टी जगाच्या काही भागांमध्येच सापडतील. बाकीच्या गोष्टी जगामध्ये लवकर पसरतात. पण, फक्त तेव्हाच जेव्हा ते त्यांच्या नावाने पसरतात. अगदी हेच, आंतरराष्ट्रीयपणा अगदी रोमांचकारी बनवितो. जेव्हा आपण भाषा शोधतो, तेव्हा आपण संस्कृती देखील शोधतो.