वाक्प्रयोग पुस्तक

mr संख्या / आकडे   »   ps Numbers

७ [सात]

संख्या / आकडे

संख्या / आकडे

7 [ اووه ]

7 [ اووه ]

Numbers

[شمېرل]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी पश्तो प्ले अधिक
मी मोजत आहे. ز- --ې-م زه شمېرم ز- ش-ې-م -------- زه شمېرم 0
z- -mê-m za šmêrm z- š-ê-m -------- za šmêrm
एक, दोन, तीन ی- -و---رې یو دوه درې ی- د-ه د-ې ---------- یو دوه درې 0
ی---وه-د-ې یو دوه درې ی- د-ه د-ې ---------- یو دوه درې
मी तीनपर्यंत मोजत आहे. ز--ت- --ې پو-----اب-ک-م زه تر درې پورې حساب کوم ز- ت- د-ې پ-ر- ح-ا- ک-م ----------------------- زه تر درې پورې حساب کوم 0
z-----d-ê-po-- ḩs-- --m za tr drê porê ḩsāb kom z- t- d-ê p-r- ḩ-ā- k-m ----------------------- za tr drê porê ḩsāb kom
मी पुढे मोजत आहे. زه---ر -م شم-رم زه نور هم شمیرم ز- ن-ر ه- ش-ی-م --------------- زه نور هم شمیرم 0
za--or----š-y-m za nor am šmyrm z- n-r a- š-y-m --------------- za nor am šmyrm
चार, पाच, सहा, څ---، پ-----ش--، څلور، پنځه، شپږ، څ-و-، پ-ځ-، ش-ږ- ---------------- څلور، پنځه، شپږ، 0
څ-----پ-ځه- شپږ، څلور، پنځه، شپږ، څ-و-، پ-ځ-، ش-ږ- ---------------- څلور، پنځه، شپږ،
सात, आठ, नऊ ا---اته---ه اوه اته نهه ا-ه ا-ه ن-ه ----------- اوه اته نهه 0
ا-- -ته -هه اوه اته نهه ا-ه ا-ه ن-ه ----------- اوه اته نهه
मी मोजत आहे. زه-شم-رم زه شمېرم ز- ش-ې-م -------- زه شمېرم 0
z- š---m za šmêrm z- š-ê-m -------- za šmêrm
तू मोजत आहेस. ت- ---رې--و- ته شمیرې کوې ت- ش-ی-ې ک-ې ------------- ته شمیرې کوې 0
t--šmy-- --ê ta šmyrê koê t- š-y-ê k-ê ------------ ta šmyrê koê
तो मोजत आहे. هغه -م-رنه--وی هغه شمېرنه کوی ه-ه ش-ې-ن- ک-ی --------------- هغه شمېرنه کوی 0
aǧa-š-ê-n---oy aǧa šmêrna koy a-a š-ê-n- k-y -------------- aǧa šmêrna koy
एक, पहिला / पहिली / पहिले ی-. -م-ی. یو. لمړی. ی-. ل-ړ-. --------- یو. لمړی. 0
ی-----ړ-. یو. لمړی. ی-. ل-ړ-. --------- یو. لمړی.
दोन, दुसरा / दुसरी / दुसरे د-ه--دو--. دوه. دوهم. د-ه- د-ه-. ---------- دوه. دوهم. 0
د-ه.-دوه-. دوه. دوهم. د-ه- د-ه-. ---------- دوه. دوهم.
तीन. तिसरा / तिसरी / तिसरे درې. د-یم. درې. دریم. د-ې- د-ی-. ---------- درې. دریم. 0
د-ې.--ری-. درې. دریم. د-ې- د-ی-. ---------- درې. دریم.
चार. चौथा / चौथी / चौथे څ--ر.---و-م. څلور. څلورم. څ-و-. څ-و-م- ------------ څلور. څلورم. 0
څ--ر.-څل-ر-. څلور. څلورم. څ-و-. څ-و-م- ------------ څلور. څلورم.
पाच. पाचवा / पाचवी / पाचवे پن--- پ--م. پنځه. پنځم. پ-ځ-. پ-ځ-. ----------- پنځه. پنځم. 0
پ-ځ-. پنځم. پنځه. پنځم. پ-ځ-. پ-ځ-. ----------- پنځه. پنځم.
सहा, सहावा / सहावी / सहावे شپږ.----م. شپږ. شپږم. ش-ږ- ش-ږ-. ---------- شپږ. شپږم. 0
ش-ږ----ږ-. شپږ. شپږم. ش-ږ- ش-ږ-. ---------- شپږ. شپږم.
सात. सातवा / सातवी / सातवे ا-و---ا--م. اووه. اووم. ا-و-. ا-و-. ----------- اووه. اووم. 0
اووه------. اووه. اووم. ا-و-. ا-و-. ----------- اووه. اووم.
आठ. आठवा / आठवी / आठवे ا-ه- --مه. اته. اتمه. ا-ه- ا-م-. ---------- اته. اتمه. 0
ات-- ا-م-. اته. اتمه. ا-ه- ا-م-. ---------- اته. اتمه.
नऊ. नववा / नववी / नववे ن-ه- ن--. نهه. نهم. ن-ه- ن-م- --------- نهه. نهم. 0
نه-- --م. نهه. نهم. ن-ه- ن-م- --------- نهه. نهم.

विचार करणे आणि भाषा

आपली विचारसरणी ही आपल्या भाषेवर अवलंबून असते. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणूनच, भाषा आपल्या गोष्टींबद्दलच्या दृष्टीकोनावर परिणाम करतात. परंतु, वेगवेगळ्या भाषा असल्या तरीही आपण समान विचार करू शकतो का? किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत. हे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते? भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते? किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात? कारण आणि परिणाम काय आहे? हे सर्व प्रश्न निरुत्तरित राहिले आहेत. ते मेंदू संशोधक आणि भाषावैज्ञानिक यांना कार्यमग्न ठेवत आहेत. परंतु, हा मुद्दा आपल्या सर्वांवर प्रभाव टाकतो. तुम्ही तेच आहात का जे तुम्ही बोलता?!