वाक्प्रयोग पुस्तक

mr संख्या / आकडे   »   ko 숫자

७ [सात]

संख्या / आकडे

संख्या / आकडे

7 [일곱]

7 [ilgob]

숫자

[susja]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
मी मोजत आहे. 저는 세요: 저- 세-- 저- 세-: ------ 저는 세요: 0
jeone-----y-: j------ s---- j-o-e-n s-y-: ------------- jeoneun seyo:
एक, दोन, तीन 하나- 둘, 셋 하-- 둘- 셋 하-, 둘- 셋 -------- 하나, 둘, 셋 0
h--a,---l- s-s h---- d--- s-- h-n-, d-l- s-s -------------- hana, dul, ses
मी तीनपर्यंत मोजत आहे. 저는 --지 세요. 저- 셋-- 세-- 저- 셋-지 세-. ---------- 저는 셋까지 세요. 0
je--eun -----a-i se--. j------ s------- s---- j-o-e-n s-s-k-j- s-y-. ---------------------- jeoneun seskkaji seyo.
मी पुढे मोजत आहे. 저는 - 세-. 저- 더 세-- 저- 더 세-. -------- 저는 더 세요. 0
jeo--u--deo s-yo. j------ d-- s---- j-o-e-n d-o s-y-. ----------------- jeoneun deo seyo.
चार, पाच, सहा, 넷--다-,--섯, 넷- 다-- 여-- 넷- 다-, 여-, ---------- 넷, 다섯, 여섯, 0
n-s, -a---s, -e-seo-, n--- d------ y------- n-s- d-s-o-, y-o-e-s- --------------------- nes, daseos, yeoseos,
सात, आठ, नऊ 일곱,------홉 일-- 여-- 아- 일-, 여-, 아- ---------- 일곱, 여덟, 아홉 0
i-g-b,-y----olb,-ah-b i----- y-------- a--- i-g-b- y-o-e-l-, a-o- --------------------- ilgob, yeodeolb, ahob
मी मोजत आहे. 저는-세요. 저- 세-- 저- 세-. ------ 저는 세요. 0
j--ne---seyo. j------ s---- j-o-e-n s-y-. ------------- jeoneun seyo.
तू मोजत आहेस. 당신은-세-. 당-- 세-- 당-은 세-. ------- 당신은 세요. 0
d-n---n-----sey-. d---------- s---- d-n-s-n-e-n s-y-. ----------------- dangsin-eun seyo.
तो मोजत आहे. 그는 세요. 그- 세-- 그- 세-. ------ 그는 세요. 0
ge-ne-----y-. g------ s---- g-u-e-n s-y-. ------------- geuneun seyo.
एक, पहिला / पहिली / पहिले 하-- ---. 하-- 첫--- 하-. 첫-째- -------- 하나. 첫번째. 0
ha----ch-osbe---ja-. h---- c------------- h-n-. c-e-s-e-n-j-e- -------------------- hana. cheosbeonjjae.
दोन, दुसरा / दुसरी / दुसरे 둘--두번-. 둘- 두--- 둘- 두-째- ------- 둘. 두번째. 0
d-l--d--e---j-e. d--- d---------- d-l- d-b-o-j-a-. ---------------- dul. dubeonjjae.
तीन. तिसरा / तिसरी / तिसरे 셋.-세-째. 셋- 세--- 셋- 세-째- ------- 셋. 세번째. 0
se-. -----n-ja-. s--- s---------- s-s- s-b-o-j-a-. ---------------- ses. sebeonjjae.
चार. चौथा / चौथी / चौथे 넷--네번째. 넷- 네--- 넷- 네-째- ------- 넷. 네번째. 0
n-s- -e-e-n---e. n--- n---------- n-s- n-b-o-j-a-. ---------------- nes. nebeonjjae.
पाच. पाचवा / पाचवी / पाचवे 다-. ----. 다-- 다---- 다-. 다-번-. --------- 다섯. 다섯번째. 0
d--e----d---o--eo-jjae. d------ d-------------- d-s-o-. d-s-o-b-o-j-a-. ----------------------- daseos. daseosbeonjjae.
सहा, सहावा / सहावी / सहावे 여섯---섯번째. 여-- 여---- 여-. 여-번-. --------- 여섯. 여섯번째. 0
ye-s-os- --o-e--b-on--a-. y------- y--------------- y-o-e-s- y-o-e-s-e-n-j-e- ------------------------- yeoseos. yeoseosbeonjjae.
सात. सातवा / सातवी / सातवे 일-.일---. 일------- 일-.-곱-째- -------- 일곱.일곱번째. 0
i----.ilgob-e--jja-. i------------------- i-g-b-i-g-b-e-n-j-e- -------------------- ilgob.ilgobbeonjjae.
आठ. आठवा / आठवी / आठवे 여------. 여------- 여-.-덟-째- -------- 여덟.여덟번째. 0
ye----lb-y-odeol---eon-ja-. y-------------------------- y-o-e-l-.-e-d-o-b-b-o-j-a-. --------------------------- yeodeolb.yeodeolb-beonjjae.
नऊ. नववा / नववी / नववे 아홉.아홉--. 아------- 아-.-홉-째- -------- 아홉.아홉번째. 0
ah---ahob-eo---a-. a----------------- a-o-.-h-b-e-n-j-e- ------------------ ahob.ahobbeonjjae.

विचार करणे आणि भाषा

आपली विचारसरणी ही आपल्या भाषेवर अवलंबून असते. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणूनच, भाषा आपल्या गोष्टींबद्दलच्या दृष्टीकोनावर परिणाम करतात. परंतु, वेगवेगळ्या भाषा असल्या तरीही आपण समान विचार करू शकतो का? किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत. हे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते? भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते? किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात? कारण आणि परिणाम काय आहे? हे सर्व प्रश्न निरुत्तरित राहिले आहेत. ते मेंदू संशोधक आणि भाषावैज्ञानिक यांना कार्यमग्न ठेवत आहेत. परंतु, हा मुद्दा आपल्या सर्वांवर प्रभाव टाकतो. तुम्ही तेच आहात का जे तुम्ही बोलता?!