-ن-ی- جمله -ا-می-ن--سم.
__ ی_ ج___ ر_ م________
-ن ی- ج-ل- ر- م--و-س-.-
-------------------------
من یک جمله را مینویسم. 0 ma- yek -o-leh ra m--n-v-sam--___ y__ j_____ r_ m_____________-a- y-k j-m-e- r- m---e-i-a-.-----------------------------------man yek jomleh ra mi-nevisam.
जागतिकीकरण भाषेवर थांबत नाही.
वाढत्या "आंतरराष्ट्रीयत्ववादाने” हे स्पष्ट केले आहे.
आंतरराष्ट्रीयत्ववादाचे शब्द अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत.
या शब्दांचे अर्थ समान किंवा त्या सदृश्य असतात.
उच्चारणसुद्धा अनेकदा एकसारखेच असते.
या शब्दांचे वर्ण देखील बहुधा एकसमानच असतात.
आंतरराष्ट्रीयत्ववादाचा प्रसार चित्तवेधक आहे.
ते मर्यादांवर लक्ष देत नाही.
भौगोलिक मर्यांदावरही नाहीच.
आणि विशेषत: भाषिक मर्यादांवरही नाही.
असेही काही शब्द आहेत जे सर्व खंडावर समजले जातात.
हॉटेल हा शब्द याचे चांगले उदाहरण आहे.
तो जगात सर्वत्र अस्तित्वात आहे.
अनेक आंतरराष्ट्रीयवाद विज्ञानातून येतात.
तांत्रिक बाबी पटकन आणि जगभर पसरतात.
जुना आंतरराष्ट्रीयपणा हा एकाच मुळापासून अस्तित्वात आला आहे.
ते एकाच शब्दापासून जन्माला आले आहेत.
परंतु, पुष्कळसा आंतरराष्ट्रीयपणा हा उसना घेतलेला आहे.
सांगायचे झाले तर, शब्द हे बाकीच्या भाषांमध्ये विलीन झाले आहेत.
स्वीकृती करण्यामध्ये सांस्कृतिक वर्तुळे महत्वाची भूमिका बजावतात.
प्रत्येक संस्कृती आणि सभ्यता यांना स्वतःची परंपरा आहे.
म्हणून, सर्व नवीन कल्पना सर्वांना समजत नाही.
कोणत्या गोष्टी स्विकारल्या जातील हे सांस्कृतिक नियम ठरवितात.
काही गोष्टी जगाच्या काही भागांमध्येच सापडतील.
बाकीच्या गोष्टी जगामध्ये लवकर पसरतात.
पण, फक्त तेव्हाच जेव्हा ते त्यांच्या नावाने पसरतात.
अगदी हेच, आंतरराष्ट्रीयपणा अगदी रोमांचकारी बनवितो.
जेव्हा आपण भाषा शोधतो, तेव्हा आपण संस्कृती देखील शोधतो.