वाक्प्रयोग पुस्तक

mr रेल्वे स्टेशनवर   »   ja 駅で

३३ [तेहतीस]

रेल्वे स्टेशनवर

रेल्वे स्टेशनवर

33 [三十三]

33 [Sanjūsan]

駅で

[eki de]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी जपानी प्ले अधिक
बर्लिनसाठी पुढची ट्रेन कधी आहे? 次の ベルリン行きの 列車は いつ です か ? 次の ベルリン行きの 列車は いつ です か ? 次の ベルリン行きの 列車は いつ です か ? 次の ベルリン行きの 列車は いつ です か ? 次の ベルリン行きの 列車は いつ です か ? 0
t-u-- n- Berurin-i-i--o-ress-- -- ---udes--k-? t---- n- B---------- n- r----- w- i------- k-- t-u-i n- B-r-r-n-i-i n- r-s-h- w- i-s-d-s- k-? ---------------------------------------------- tsugi no Berurin-iki no ressha wa itsudesu ka?
पॅरिससाठी पुढची ट्रेन कधी आहे? 次の パリ行きの 列車は いつ です か ? 次の パリ行きの 列車は いつ です か ? 次の パリ行きの 列車は いつ です か ? 次の パリ行きの 列車は いつ です か ? 次の パリ行きの 列車は いつ です か ? 0
tsu----o-Par-- ----no -essha-w- ---ud-s- -a? t---- n- P---- i-- n- r----- w- i------- k-- t-u-i n- P-r-- i-i n- r-s-h- w- i-s-d-s- k-? -------------------------------------------- tsugi no Pari- iki no ressha wa itsudesu ka?
लंडनसाठी पुढची ट्रेन कधी आहे? 次の ロンドン行きの 列車は いつ です か ? 次の ロンドン行きの 列車は いつ です か ? 次の ロンドン行きの 列車は いつ です か ? 次の ロンドン行きの 列車は いつ です か ? 次の ロンドン行きの 列車は いつ です か ? 0
t-u----o ---don---i no r-s-h- wa i-s-d-s- --? t---- n- R--------- n- r----- w- i------- k-- t-u-i n- R-n-o---k- n- r-s-h- w- i-s-d-s- k-? --------------------------------------------- tsugi no Rondon-iki no ressha wa itsudesu ka?
वॉरसोसाठी पुढची ट्रेन कधी निघणार? ワルシャワ行きの 列車は 何時発 です か ? ワルシャワ行きの 列車は 何時発 です か ? ワルシャワ行きの 列車は 何時発 です か ? ワルシャワ行きの 列車は 何時発 です か ? ワルシャワ行きの 列車は 何時発 です か ? 0
w-------a-ik- -o --ss-a-w- ---ji-h--s-desu--a? w------------ n- r----- w- n-------------- k-- w-r-s-a-a-i-i n- r-s-h- w- n-n-i-h-t-u-e-u k-? ---------------------------------------------- warushawa-iki no ressha wa nanji-hatsudesu ka?
स्टॉकहोमसाठी पुढची ट्रेन कधी निघणार? ストックホルム行きの 列車は 何時発 です か ? ストックホルム行きの 列車は 何時発 です か ? ストックホルム行きの 列車は 何時発 です か ? ストックホルム行きの 列車は 何時発 です か ? ストックホルム行きの 列車は 何時発 です か ? 0
s-tokku-or-mu-iki -o-r-s-h- wa--a-j--hats-d-su-k-? s---------------- n- r----- w- n-------------- k-- s-t-k-u-o-u-u-i-i n- r-s-h- w- n-n-i-h-t-u-e-u k-? -------------------------------------------------- sutokkuhorumu-iki no ressha wa nanji-hatsudesu ka?
बुडापेस्टसाठी पुढची ट्रेन कधी निघणार? ブダペスト行きの 列車は 何時発 です か ? ブダペスト行きの 列車は 何時発 です か ? ブダペスト行きの 列車は 何時発 です か ? ブダペスト行きの 列車は 何時発 です か ? ブダペスト行きの 列車は 何時発 です か ? 0
bu-a---uto-i-- ----e-s---w- --nj----t-u-e-u--a? b------------- n- r----- w- n-------------- k-- b-d-p-s-t---k- n- r-s-h- w- n-n-i-h-t-u-e-u k-? ----------------------------------------------- budapesuto-iki no ressha wa nanji-hatsudesu ka?
मला माद्रिदचे एक तिकीट पाहिजे. マドリッドまで 一枚 お願い します 。 マドリッドまで 一枚 お願い します 。 マドリッドまで 一枚 お願い します 。 マドリッドまで 一枚 お願い します 。 マドリッドまで 一枚 お願い します 。 0
mado-i-d- -ad--i-hi-----o-e---shim--u. m-------- m--- i------- o------------- m-d-r-d-o m-d- i-h---a- o-e-a-s-i-a-u- -------------------------------------- madoriddo made ichi-mai onegaishimasu.
मला प्रागचे एक तिकीट पाहिजे. プラハまで 一枚 お願い します 。 プラハまで 一枚 お願い します 。 プラハまで 一枚 お願い します 。 プラハまで 一枚 お願い します 。 プラハまで 一枚 お願い します 。 0
pur-h- mad--ic----a---n--aishi-as-. p----- m--- i------- o------------- p-r-h- m-d- i-h---a- o-e-a-s-i-a-u- ----------------------------------- puraha made ichi-mai onegaishimasu.
मला बर्नचे एक तिकीट पाहिजे. ベルンまで 一枚 お願い します 。 ベルンまで 一枚 お願い します 。 ベルンまで 一枚 お願い します 。 ベルンまで 一枚 お願い します 。 ベルンまで 一枚 お願い します 。 0
ber-n--a-- -ch--mai-onegai-hi-a--. b---- m--- i------- o------------- b-r-n m-d- i-h---a- o-e-a-s-i-a-u- ---------------------------------- berun made ichi-mai onegaishimasu.
ट्रेन व्हिएन्नाला कधी पोहोचते? 列車は 何時に ウィーンに 着きます か ? 列車は 何時に ウィーンに 着きます か ? 列車は 何時に ウィーンに 着きます か ? 列車は 何時に ウィーンに 着きます か ? 列車は 何時に ウィーンに 着きます か ? 0
r-s--- -- na-ji------ī- ----s--im--u-k-? r----- w- n---- n- u--- n- t-------- k-- r-s-h- w- n-n-i n- u-ī- n- t-u-i-a-u k-? ---------------------------------------- ressha wa nanji ni u-īn ni tsukimasu ka?
ट्रेन मॉस्कोला कधी पोहोचते? 列車は 何時に モスクワに 着きます か ? 列車は 何時に モスクワに 着きます か ? 列車は 何時に モスクワに 着きます か ? 列車は 何時に モスクワに 着きます か ? 列車は 何時に モスクワに 着きます か ? 0
r-s--a--a ---ji--i -o-uku---ni --u--m--u---? r----- w- n---- n- M------- n- t-------- k-- r-s-h- w- n-n-i n- M-s-k-w- n- t-u-i-a-u k-? -------------------------------------------- ressha wa nanji ni Mosukuwa ni tsukimasu ka?
ट्रेन ऑमस्टरडॅमला कधी पोहोचते? 列車は 何時に アムステルダムに 着きます か ? 列車は 何時に アムステルダムに 着きます か ? 列車は 何時に アムステルダムに 着きます か ? 列車は 何時に アムステルダムに 着きます か ? 列車は 何時に アムステルダムに 着きます か ? 0
r-ssha ---n-nj- n- Amu---eru---- ni tsuk---su-ka? r----- w- n---- n- A------------ n- t-------- k-- r-s-h- w- n-n-i n- A-u-u-e-u-a-u n- t-u-i-a-u k-? ------------------------------------------------- ressha wa nanji ni Amusuterudamu ni tsukimasu ka?
मला ट्रेन बदलण्याची गरज आहे का? 乗り換えは あります か ? 乗り換えは あります か ? 乗り換えは あります か ? 乗り換えは あります か ? 乗り換えは あります か ? 0
n-rik-e -- ar-ma---k-? n------ w- a------ k-- n-r-k-e w- a-i-a-u k-? ---------------------- norikae wa arimasu ka?
ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्महून सुटते? 何番ホームから 発車 です か ? 何番ホームから 発車 です か ? 何番ホームから 発車 です か ? 何番ホームから 発車 です か ? 何番ホームから 発車 です か ? 0
na-t-uga--hō-----ra -a---ad-su -a? n-------- h--- k--- h--------- k-- n-n-s-g-i h-m- k-r- h-s-h-d-s- k-? ---------------------------------- nantsugai hōmu kara hasshadesu ka?
ट्रेनमध्ये स्लीपरकोच (शयनयान) आहे का? 寝台車は あります か ? 寝台車は あります か ? 寝台車は あります か ? 寝台車は あります か ? 寝台車は あります か ? 0
shind-i-sh- -a---imasu--a? s---------- w- a------ k-- s-i-d-i-s-a w- a-i-a-u k-? -------------------------- shindai-sha wa arimasu ka?
मला ब्रूसेल्ससाठी एकमार्गी तिकीट पाहिजे. ブリュッセルまで 片道 お願い します 。 ブリュッセルまで 片道 お願い します 。 ブリュッセルまで 片道 お願い します 。 ブリュッセルまで 片道 お願い します 。 ブリュッセルまで 片道 お願い します 。 0
bu-yu---ru-m--- ka-amic---on-gai----as-. b--------- m--- k-------- o------------- b-r-u-s-r- m-d- k-t-m-c-i o-e-a-s-i-a-u- ---------------------------------------- buryusseru made katamichi onegaishimasu.
मला कोपेनहेगेनचे एक परतीचे तिकीट पहिजे. コペンハーゲンまで 帰りの 切符を お願い します 。 コペンハーゲンまで 帰りの 切符を お願い します 。 コペンハーゲンまで 帰りの 切符を お願い します 。 コペンハーゲンまで 帰りの 切符を お願い します 。 コペンハーゲンまで 帰りの 切符を お願い します 。 0
k-penh--e- mad- -a-ri -- ----- o-oneg---h-ma-u. k--------- m--- k---- n- k---- o o------------- k-p-n-ā-e- m-d- k-e-i n- k-p-u o o-e-a-s-i-a-u- ----------------------------------------------- kopenhāgen made kaeri no kippu o onegaishimasu.
स्लीपरमध्ये एका बर्थसाठी किती पैसे लागतात? 寝台車の 料金は いくら です か ? 寝台車の 料金は いくら です か ? 寝台車の 料金は いくら です か ? 寝台車の 料金は いくら です か ? 寝台車の 料金は いくら です か ? 0
sh--dai---a n--ry-k-- -a---u--desu---? s---------- n- r----- w- i-------- k-- s-i-d-i-s-a n- r-ō-i- w- i-u-a-e-u k-? -------------------------------------- shindai-sha no ryōkin wa ikuradesu ka?

भाषेतील बदल

आपण ज्या जगात राहतो ते दररोज बदलत असते. परिणामी, आपली भाषा देखील स्थिर राहू शकत नाही. ती आपल्याबरोबर विकसित होत राहते आणि त्यामुळे ती बदलणारी/गतिमान असते. हा बदल भाषेच्या सर्व क्षेत्रांना प्रभावित करू शकतो. म्हणून असे म्हटले जाते कि, ती विविध घटकांना लागू होते. स्वनपरिवर्तन भाषेच्या आवाजाची प्रणाली प्रभावित करते. शब्दार्थासंबंधीच्या बदलामुळे, शब्दांचा अर्थ बदलतो. एखाद्या भाषेतील शब्दसंग्रहासंबंधीचा बदल हा शब्दसंग्रह बदल समाविष्टीत करतो. व्याकरण संबंधीचा बदल व्याकरणाची रचना बदलतो. भाषिक/भाषाविज्ञानातल्या बदलांची कारणे निरनिराळया प्रकारची आहेत. अनेकदा आर्थिक कारणे आढळतात. वक्ते किंवा लेखक वेळ किंवा प्रयत्न वाचवू इच्छितात. अशा परिस्थितीत, ते त्यांचे भाषण सुलभ/सोपे करतात. नवीन उपक्रम देखील भाषेच्या बदलाला प्रोत्साहन देतात. ह्या स्थितीत, उदाहरणार्थ, जेव्हा नवीन गोष्टींचे शोध लावले जातात. ह्या गोष्टींना नावाची गरज असते, त्यामुळे नवीन शब्द उद्गत होतात. भाषेतील बदल हा विशेषतः नियोजित नसतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अनेकदा आपोआप घडत असते. परंतु वक्ते देखील अगदी जाणीवपूर्वक त्यांच्या भाषा बदलू शकतात. निश्चित परिणाम घडवून आणण्यासाठी वक्ते हे करतात. परकीय भाषांचा प्रभाव देखील भाषांच्या बदलाला प्रोत्साहन देत असतो. हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये विशेषतः स्पष्ट होते. इतर कोणत्याही भाषेपेक्षा इंग्रजी भाषा इतर भाषांवरती जास्त प्रभाव टाकते. जवळजवळ प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द पाहायला मिळेल. त्याला इंग्रजाळलेपणा असे म्हणतात. प्राचीन काळापासून भाषेतील बदल हा टीकात्मक किंवा भीतीदायक आहे. त्याच वेळी, भाषेतील बदल हा सकारात्मक इशारा आहे. कारण तो हे सिद्ध करतो कि: आपली भाषा जिवंत आहे-आपल्या प्रमाणेच!