वाक्प्रयोग पुस्तक

mr आठवड्याचे दिवस   »   ko 요일

९ [नऊ]

आठवड्याचे दिवस

आठवड्याचे दिवस

9 [아홉]

9 [ahob]

요일

[yoil]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
सोमवार 월-일 월요일 월-일 --- 월요일 0
wo---o-l wol-yoil w-l-y-i- -------- wol-yoil
मंगळवार 화-일 화요일 화-일 --- 화요일 0
hwayo-l hwayoil h-a-o-l ------- hwayoil
बुधवार 수요일 수요일 수-일 --- 수요일 0
su---l suyoil s-y-i- ------ suyoil
गुरुवार 목요일 목요일 목-일 --- 목요일 0
m-----il mog-yoil m-g-y-i- -------- mog-yoil
शुक्रवार 금-일 금요일 금-일 --- 금요일 0
g-um-yo-l geum-yoil g-u---o-l --------- geum-yoil
शनिवार 토-일 토요일 토-일 --- 토요일 0
toy--l toyoil t-y-i- ------ toyoil
रविवार 일요일 일요일 일-일 --- 일요일 0
il-yo-l il-yoil i---o-l ------- il-yoil
आठवडा 일-일 일주일 일-일 --- 일주일 0
i-j---l ilju-il i-j---l ------- ilju-il
सोमवारपासून रविवारपर्यंत 월-일----요일-지 월요일부터 일요일까지 월-일-터 일-일-지 ----------- 월요일부터 일요일까지 0
wol-y-----te- ----o--kk-ji wol-yoilbuteo il-yoilkkaji w-l-y-i-b-t-o i---o-l-k-j- -------------------------- wol-yoilbuteo il-yoilkkaji
पहिला दिवस आहे सोमवार. 첫- 날은--요-이에요. 첫째 날은 월요일이에요. 첫- 날- 월-일-에-. ------------- 첫째 날은 월요일이에요. 0
c-eo---ae-na--------l---il----o. cheosjjae nal-eun wol-yoil-ieyo. c-e-s-j-e n-l-e-n w-l-y-i---e-o- -------------------------------- cheosjjae nal-eun wol-yoil-ieyo.
दुसरा दिवस आहे मंगळवार. 둘- 날은 화요----. 둘째 날은 화요일이에요. 둘- 날- 화-일-에-. ------------- 둘째 날은 화요일이에요. 0
d----a---a--e-n ---y--l----o. duljjae nal-eun hwayoil-ieyo. d-l-j-e n-l-e-n h-a-o-l-i-y-. ----------------------------- duljjae nal-eun hwayoil-ieyo.
तिसरा दिवस आहे बुधवार. 셋째 -은 수--이--. 셋째 날은 수요일이에요. 셋- 날- 수-일-에-. ------------- 셋째 날은 수요일이에요. 0
sesjj-- -a---u--s-y--l-iey-. sesjjae nal-eun suyoil-ieyo. s-s-j-e n-l-e-n s-y-i---e-o- ---------------------------- sesjjae nal-eun suyoil-ieyo.
चौथा दिवस आहे गुरुवार. 넷- 날- -요일이--. 넷째 날은 목요일이에요. 넷- 날- 목-일-에-. ------------- 넷째 날은 목요일이에요. 0
ne-jja- na----n --g--o---ie-o. nesjjae nal-eun mog-yoil-ieyo. n-s-j-e n-l-e-n m-g-y-i---e-o- ------------------------------ nesjjae nal-eun mog-yoil-ieyo.
पाचवा दिवस आहे शुक्रवार. 다섯---은 -요일이에-. 다섯째 날은 금요일이에요. 다-째 날- 금-일-에-. -------------- 다섯째 날은 금요일이에요. 0
d-s-o--ja----l--u- g-u---o-----y-. daseosjjae nal-eun geum-yoil-ieyo. d-s-o-j-a- n-l-e-n g-u---o-l-i-y-. ---------------------------------- daseosjjae nal-eun geum-yoil-ieyo.
सहावा दिवस आहे शनिवार. 여섯째 날- -----요. 여섯째 날은 토요일이에요. 여-째 날- 토-일-에-. -------------- 여섯째 날은 토요일이에요. 0
ye--e-sjja- na-------oyoi---e-o. yeoseosjjae nal-eun toyoil-ieyo. y-o-e-s-j-e n-l-e-n t-y-i---e-o- -------------------------------- yeoseosjjae nal-eun toyoil-ieyo.
सातवा दिवस आहे रविवार. 일-째--- --일이에-. 일곱째 날은 일요일이에요. 일-째 날- 일-일-에-. -------------- 일곱째 날은 일요일이에요. 0
i--o---a--n-l-eu---l--o-l-i--o. ilgobjjae nal-eun il-yoil-ieyo. i-g-b-j-e n-l-e-n i---o-l-i-y-. ------------------------------- ilgobjjae nal-eun il-yoil-ieyo.
सप्ताहात सात दिवस असतात. 일-일에--칠-일- --요. 일주일에는 칠 일이 있어요. 일-일-는 칠 일- 있-요- --------------- 일주일에는 칠 일이 있어요. 0
ilju-i--en-u- ---l -l-i --------. ilju-il-eneun chil il-i iss-eoyo. i-j---l-e-e-n c-i- i--- i-s-e-y-. --------------------------------- ilju-il-eneun chil il-i iss-eoyo.
आम्ही फक्त पाच दिवस काम करतो. 우-는-오 일만--해-. 우리는 오 일만 일해요. 우-는 오 일- 일-요- ------------- 우리는 오 일만 일해요. 0
u-ineu--- ilma---l-aeyo. ulineun o ilman ilhaeyo. u-i-e-n o i-m-n i-h-e-o- ------------------------ ulineun o ilman ilhaeyo.

एस्परँटो रचना (शिकता येण्याजोगी संरचना)

सध्या इंग्लिश ही महत्वाची वैश्विक भाषा आहे. प्रत्येकाने या भाषेतून संवाद साधला पाहिजे. परंतु, या भाषेइतकाच बाकी भाषांनीही हा प्रवास पूर्ण केला पाहिजे. उदाहरणार्थ, संरचित भाषा संरचित भाषा हेतुपूर्वक तयार आणि विकसित केल्या जातात. असे आहे की, योजनाबद्ध पद्धतीने त्यांची संरचना केली जाते. संरचित भाषांमधून, वेगवेगळ्या भाषेतील घटक एकत्र येतात. अशा प्रकारे, शक्य तितक्या लोकांना या भाषा शिकणे सोपे जावे. निर्माण केलेल्या भाषेचे उदिष्ट आंतरराष्ट्रीय संभाषण हे आहे. एस्परँटो ही निर्माण केलेली सर्वात प्रसिद्ध भाषा आहे. वॉर्सामध्ये पहिल्यांदा या भाषेची ओळख करून देण्यात आली. त्याचा संस्थापक कलावंत लुडविक.एल.झामेनहोफ होता. त्याच्या मते, सामाजिक अस्थिरतेला संभाषणातील अडथळे हे मुख्य कारण आहे. म्हणून, त्याला अशी भाषा बनवायची होती की, जी लोकांना एकत्र आणेल. त्याबरोबरच, लोकांनी एकमेकांबरोबर समान पातळीवर बोलणे आवश्यक आहे. डॉक्टरचे टोपणनाव आशावादी वाटणारे डॉ. एस्परँटो असे होते. हे असे दर्शविते की, त्याला त्याच्या स्वप्नांमध्ये किती विश्वास होता. परंतु, वैश्विक समजूत ही युक्ती फार जुनी आहे. आतापर्यंत, अनेक वेगवेगळ्या निर्मिलेल्या भाषा विकसित झाल्या आहेत. ते सहनशक्ती आणि मानवी अधिकार या उद्दिष्टांशी संबंधित होते. 120 देशांपेक्षा अधिक देशांतील लोक एस्परँटो या भाषेमध्ये तरबेज आहेत. परंतु, एस्परँटो विरोधात टीका देखील झाल्या. उदा, 70 % शब्दसंग्रह स्त्रोत हा रोमान्स या भाषेमधून आहे. आणि एस्परँटो ही भाषा स्पष्टपणे इंडो-युरोपियन भाषांसारखी आकारास आली आहे. त्याचे वक्ते त्यांचे विचार आणि युक्त्या अधिवेशन आणि मंडळामध्ये व्यक्त करतात. बैठक आणि व्याख्यान नियमितपणे आयोजित केल्या जातात. तर, तुम्ही काही एस्परँटो साठी तयार आहात का? Ĉu vi parolas Esperanton? – Jes, mi parolas Esperanton tre bone!