वाक्प्रयोग पुस्तक

mr भेट   »   ko 약속

२४ [चोवीस]

भेट

भेट

24 [스물넷]

24 [seumulnes]

약속

[yagsog]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
तुझी बस चुकली का? 버스- ---요? 버스를 놓쳤어요? 버-를 놓-어-? --------- 버스를 놓쳤어요? 0
b-os-u---- --h--yeoss-eoy-? beoseuleul nohchyeoss-eoyo? b-o-e-l-u- n-h-h-e-s---o-o- --------------------------- beoseuleul nohchyeoss-eoyo?
मी अर्धा तास तुझी वाट बघितली. 당신을 -- --- -다렸어요. 당신을 삼십 분동안 기다렸어요. 당-을 삼- 분-안 기-렸-요- ----------------- 당신을 삼십 분동안 기다렸어요. 0
d----i---ul---ms-b -un-o-g-a- --dal-e-ss-eo--. dangsin-eul samsib bundong-an gidalyeoss-eoyo. d-n-s-n-e-l s-m-i- b-n-o-g-a- g-d-l-e-s---o-o- ---------------------------------------------- dangsin-eul samsib bundong-an gidalyeoss-eoyo.
तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का? 핸드폰을 - --고 --요? 핸드폰을 안 가지고 있어요? 핸-폰- 안 가-고 있-요- --------------- 핸드폰을 안 가지고 있어요? 0
h---d---on---- -- ----go-is--e---? haendeupon-eul an gajigo iss-eoyo? h-e-d-u-o---u- a- g-j-g- i-s-e-y-? ---------------------------------- haendeupon-eul an gajigo iss-eoyo?
पुढच्या वेळी वेळेवर ये. 다--- 시간---- 와-! 다음에는 시간 맞춰서 와요! 다-에- 시- 맞-서 와-! --------------- 다음에는 시간 맞춰서 와요! 0
d--eu---ne-- ---an-m---h--seo --yo! da-eum-eneun sigan majchwoseo wayo! d---u---n-u- s-g-n m-j-h-o-e- w-y-! ----------------------------------- da-eum-eneun sigan majchwoseo wayo!
पुढच्या वेळी टॅक्सी करून ये. 다----택- 타고 -요! 다음에는 택시 타고 와요! 다-에- 택- 타- 와-! -------------- 다음에는 택시 타고 와요! 0
da------n--- t--g-i t-go -a--! da-eum-eneun taegsi tago wayo! d---u---n-u- t-e-s- t-g- w-y-! ------------------------------ da-eum-eneun taegsi tago wayo!
पुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये. 다음-는 우---가지고--요! 다음에는 우산을 가지고 가요! 다-에- 우-을 가-고 가-! ---------------- 다음에는 우산을 가지고 가요! 0
d---um--n-un-u-an-eu---aj--- -ayo! da-eum-eneun usan-eul gajigo gayo! d---u---n-u- u-a---u- g-j-g- g-y-! ---------------------------------- da-eum-eneun usan-eul gajigo gayo!
उद्या माझी सुट्टी आहे. 저 내- 쉬- 날이--. 저 내일 쉬는 날이에요. 저 내- 쉬- 날-에-. ------------- 저 내일 쉬는 날이에요. 0
j-o nae---sw-n----nal---y-. jeo naeil swineun nal-ieyo. j-o n-e-l s-i-e-n n-l-i-y-. --------------------------- jeo naeil swineun nal-ieyo.
आपण उद्या भेटायचे का? 우- -일---까-? 우리 내일 만날까요? 우- 내- 만-까-? ----------- 우리 내일 만날까요? 0
u-i --ei--m-nn--k-ay-? uli naeil mannalkkayo? u-i n-e-l m-n-a-k-a-o- ---------------------- uli naeil mannalkkayo?
माफ करा, मला उद्या यायला जमणार नाही. 미----, ---내- ---요. 미안하지만, 저는 내일 안 돼요. 미-하-만- 저- 내- 안 돼-. ------------------ 미안하지만, 저는 내일 안 돼요. 0
m-a-h----a-,--e-ne-n -aeil-a- d--e-o. mianhajiman, jeoneun naeil an dwaeyo. m-a-h-j-m-n- j-o-e-n n-e-l a- d-a-y-. ------------------------------------- mianhajiman, jeoneun naeil an dwaeyo.
येत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का? 이번-주-에----계획이--어-? 이번 주말에 벌써 계획이 있어요? 이- 주-에 벌- 계-이 있-요- ------------------ 이번 주말에 벌써 계획이 있어요? 0
i-e-n----a--e---ol-se-------eg-- --s-eo-o? ibeon jumal-e beolsseo gyehoeg-i iss-eoyo? i-e-n j-m-l-e b-o-s-e- g-e-o-g-i i-s-e-y-? ------------------------------------------ ibeon jumal-e beolsseo gyehoeg-i iss-eoyo?
किंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का? 아-면--써-약속이--어-? 아니면 벌써 약속이 있어요? 아-면 벌- 약-이 있-요- --------------- 아니면 벌써 약속이 있어요? 0
an-m--o- -eo----- -a--og-i-----eoy-? animyeon beolsseo yagsog-i iss-eoyo? a-i-y-o- b-o-s-e- y-g-o--- i-s-e-y-? ------------------------------------ animyeon beolsseo yagsog-i iss-eoyo?
मला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या. 이번---에-만났으면--요. 이번 주말에 만났으면 해요. 이- 주-에 만-으- 해-. --------------- 이번 주말에 만났으면 해요. 0
i-eo- jum---- ----a---e--y------eyo. ibeon jumal-e mannass-eumyeon haeyo. i-e-n j-m-l-e m-n-a-s-e-m-e-n h-e-o- ------------------------------------ ibeon jumal-e mannass-eumyeon haeyo.
आपण पिकनिकला जाऊ या का? 우---- 갈까-? 우리 소풍 갈까요? 우- 소- 갈-요- ---------- 우리 소풍 갈까요? 0
u-- ---u-g g-l-k---? uli sopung galkkayo? u-i s-p-n- g-l-k-y-? -------------------- uli sopung galkkayo?
आपण समुद्रकिनारी जाऊ या का? 우--해변에-갈까요? 우리 해변에 갈까요? 우- 해-에 갈-요- ----------- 우리 해변에 갈까요? 0
ul- h---y----e--alk-a--? uli haebyeon-e galkkayo? u-i h-e-y-o--- g-l-k-y-? ------------------------ uli haebyeon-e galkkayo?
आपण पर्वतावर जाऊ या का? 우- 산--갈까-? 우리 산에 갈까요? 우- 산- 갈-요- ---------- 우리 산에 갈까요? 0
ul- sa--- -a-kk--o? uli san-e galkkayo? u-i s-n-e g-l-k-y-? ------------------- uli san-e galkkayo?
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन. 사-실-서-픽-할게요. 사무실에서 픽업할게요. 사-실-서 픽-할-요- ------------ 사무실에서 픽업할게요. 0
s--us-l--seo-pi--e---alg-y-. samusil-eseo pig-eobhalgeyo. s-m-s-l-e-e- p-g-e-b-a-g-y-. ---------------------------- samusil-eseo pig-eobhalgeyo.
मी तुला न्यायला घरी येईन. 집에서--업할게-. 집에서 픽업할게요. 집-서 픽-할-요- ---------- 집에서 픽업할게요. 0
j---eseo ----eo--al-e-o. jib-eseo pig-eobhalgeyo. j-b-e-e- p-g-e-b-a-g-y-. ------------------------ jib-eseo pig-eobhalgeyo.
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन. 버----장-서 픽업 -게-. 버스 정류장에서 픽업 할게요. 버- 정-장-서 픽- 할-요- ---------------- 버스 정류장에서 픽업 할게요. 0
b-ose---e-ngl--ja----s-- p---------lge--. beoseu jeonglyujang-eseo pig-eob halgeyo. b-o-e- j-o-g-y-j-n---s-o p-g-e-b h-l-e-o- ----------------------------------------- beoseu jeonglyujang-eseo pig-eob halgeyo.

परदेशी भाषा शिकण्यासाठी टिपा

नवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड आहे. शब्दोच्चार, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह फारच शिस्तबद्ध असतात. शिकणे सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आहेत! सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा! सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता. विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा! अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा! अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा! कारण इतर कोठेही नाही परंतु तुम्ही मूळ भाषिकांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सहलीच्या अनुभव नोंदविण्यासाठी रोजनिशी ठेवू शकता. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट आहे: हार मानू नका!