वाक्प्रयोग पुस्तक

mr उपाहारगृहात २   »   ko 레스토랑에서 2

३० [तीस]

उपाहारगृहात २

उपाहारगृहात २

30 [서른]

30 [seoleun]

레스토랑에서 2

[leseutolang-eseo 2]

मराठी कोरियन प्ले अधिक
कृपया एक सफरचंदाचा रस आणा. 사과 주-- 주--. 사과 주스를 주세요. 0
s---- j-------- j-----. sa--- j-------- j-----. sagwa juseuleul juseyo. s-g-a j-s-u-e-l j-s-y-. ----------------------.
कृपया एक लिंबूपाणी आणा. 레모---- 주--. 레모네이드를 주세요. 0
l------------- j-----. le------------ j-----. lemoneideuleul juseyo. l-m-n-i-e-l-u- j-s-y-. ---------------------.
कृपया एक टोमॅटोचा रस आणा. 토마- 주-- 주--. 토마토 주스를 주세요. 0
t----- j-------- j-----. to---- j-------- j-----. tomato juseuleul juseyo. t-m-t- j-s-u-e-l j-s-y-. -----------------------.
मला एक ग्लास रेड वाईन पाहिजे. 레드 와- 한 잔- 주--. 레드 와인 한 잔을 주세요. 0
l---- w--- h-- j---e-- j-----. le--- w--- h-- j------ j-----. ledeu wain han jan-eul juseyo. l-d-u w-i- h-n j-n-e-l j-s-y-. -----------------------------.
मला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे. 화이- 와- 한 잔- 주--. 화이트 와인 한 잔을 주세요. 0
h------ w--- h-- j---e-- j-----. hw----- w--- h-- j------ j-----. hwaiteu wain han jan-eul juseyo. h-a-t-u w-i- h-n j-n-e-l j-s-y-. -------------------------------.
मला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे. 샴페- 한 병- 주--. 샴페인 한 병을 주세요. 0
s------- h-- b------e-- j-----. sy------ h-- b--------- j-----. syampein han byeong-eul juseyo. s-a-p-i- h-n b-e-n--e-l j-s-y-. ------------------------------.
तुला मासे आवडतात का? 생선- 좋---? 생선을 좋아해요? 0
s---------e-- j---a-----? sa----------- j---------? saengseon-eul joh-ahaeyo? s-e-g-e-n-e-l j-h-a-a-y-? ------------------------?
तुला गोमांस आवडते का? 소고-- 좋---? 소고기를 좋아해요? 0
s--------- j---a-----? so-------- j---------? sogogileul joh-ahaeyo? s-g-g-l-u- j-h-a-a-y-? ---------------------?
तुला डुकराचे मांस आवडते का? 돼지--- 좋---? 돼지고기를 좋아해요? 0
d------------- j---a-----? dw------------ j---------? dwaejigogileul joh-ahaeyo? d-a-j-g-g-l-u- j-h-a-a-y-? -------------------------?
मला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे. 고기- 안 넣- 것- 주--. 고기를 안 넣은 것을 주세요. 0
g------- a- n----e-- g----e-- j-----. go------ a- n------- g------- j-----. gogileul an neoh-eun geos-eul juseyo. g-g-l-u- a- n-o--e-n g-o--e-l j-s-y-. ------------------------------------.
मला काही मिश्र भाज्या पाहिजेत. 야채- 넣- 것- 주--. 야채를 넣은 것을 주세요. 0
y--------- n----e-- g----e-- j-----. ya-------- n------- g------- j-----. yachaeleul neoh-eun geos-eul juseyo. y-c-a-l-u- n-o--e-n g-o--e-l j-s-y-. -----------------------------------.
जास्त वेळ लागणार नाही असे काहीतरी मला पाहिजे. 오래 걸-- 않- 것- 주--. 오래 걸리지 않는 것을 주세요. 0
o--- g------- a------ g----e-- j-----. ol-- g------- a------ g------- j-----. olae geolliji anhneun geos-eul juseyo. o-a- g-o-l-j- a-h-e-n g-o--e-l j-s-y-. -------------------------------------.
त्या सोबत आपल्याला भात हवा आहे का? 그걸 밥- 같- 드---? 그걸 밥과 같이 드릴까요? 0
g------ b----- g---i d----------? ge----- b----- g---- d----------? geugeol babgwa gat-i deulilkkayo? g-u-e-l b-b-w- g-t-i d-u-i-k-a-o? --------------------------------?
त्या सोबत आपल्याला पास्ता हवा आहे का? 그걸 파--- 같- 드---? 그걸 파스타와 같이 드릴까요? 0
g------ p-------- g---i d----------? ge----- p-------- g---- d----------? geugeol paseutawa gat-i deulilkkayo? g-u-e-l p-s-u-a-a g-t-i d-u-i-k-a-o? -----------------------------------?
त्या सोबत आपल्याला ते बटाटे हवे आहेत का? 그걸 감-- 같- 드---? 그걸 감자와 같이 드릴까요? 0
g------ g------ g---i d----------? ge----- g------ g---- d----------? geugeol gamjawa gat-i deulilkkayo? g-u-e-l g-m-a-a g-t-i d-u-i-k-a-o? ---------------------------------?
मला याची चव आवडली नाही. 그건 맛- 없--. 그건 맛이 없어요. 0
g------ m---i e----e---. ge----- m---- e--------. geugeon mas-i eobs-eoyo. g-u-e-n m-s-i e-b--e-y-. -----------------------.
जेवण थंड आहे. 음식- 차---. 음식이 차가워요. 0
e------i c--------. eu------ c--------. eumsig-i chagawoyo. e-m-i--i c-a-a-o-o. ------------------.
हे (पदार्थ) मी मागविले नव्हते. 이건 주- 안 했--. 이건 주문 안 했어요. 0
i---- j---- a- h-----e---. ig--- j---- a- h---------. igeon jumun an haess-eoyo. i-e-n j-m-n a- h-e-s-e-y-. -------------------------.

भाषा आणि जाहिराती

जाहिरात संवादाचे एक विशिष्ट रूप दर्शवते. ते उत्पादक आणि ग्राहकांदरम्यान संपर्क प्रस्थापित करू इच्छिते. संवादाच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे, त्याचाही खूप मोठा इतिहास आहे. राजकारणी किंवा धर्मशाळांसाठी प्राचीन काळापासून आतापर्यंत जाहिरात करण्यात आली. जाहिरातींच्या भाषेत वक्तृत्व (कला) हा विशिष्ट घटक वापरतात. ते एक ध्येय आहे, आणि म्हणून एक नियोजनबद्ध संभाषण असायला हवे. ग्राहक म्हणून आम्हाला जाणीव करून द्यावी की; आमच्या आवडींना स्फुरण द्यावे. तथापि, सर्वोतोपरी आम्ही उत्पादनामध्ये आणि खरेदी करण्यात इच्छुक आहोत. जाहिरातींची भाषा त्याच्या विशेषत: परिणामांपेक्षा अगदीच सोपी आहे. त्यामध्ये केवळ काही शब्द व सोप्या घोषणा वापरल्या जातात. या प्रकारे आपली स्मृती चांगले मजकूर राखून ठेवण्यासाठी सक्षम असेल. विशेषण आणि तमभाववाचक सारखे शब्द काही प्रकारे समानच असतात. ते विशेषतः उत्पादकाचे फायदेशीर म्हणून वर्णन करतात. परिणामी, जाहिरातींच्या भाषा सहसा खूप सकारात्मक असतात. मजेशीर, जाहिरातींच्या भाषेमध्ये नेहमी संस्कृतीचा प्रभाव पडतो. सांगायचे असे की, जाहिरातीची भाषा आपल्याला समाजाविषयी खूप सांगते. आज, "सौंदर्य" आणि "तरुण" यांसारख्या गोष्टींचे अनेक देशांमध्ये वर्चस्व आहे. "भविष्य" आणि "सुरक्षा" हे शब्द देखील वारंवार दिसतात. विशेषतः पाश्चात्य समाजामध्ये, इंग्रजी भाषा लोकप्रिय आहे. इंग्रजी ही आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय भाषा मानली जाते. या कारणास्तव ती तांत्रिक उत्पादनांशी चांगले कार्य करते. रोमान्स भाषेतील घटक उपभोग्यता आणि उत्कटतेसाठी वापरले जातात. ते लोकप्रिय पद्धतीने अन्न किंवा सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरली जाते. जो कोणी बोली भाषेचा वापर करत आहे त्यांनी जन्मभुमी आणि परंपरेसारख्या मूल्यांवर भर दिला पाहिजे. अनेकदा उत्पादनांची नावे नवनिर्मितभाषित किंवा नव्याने निर्माण झालेली आहेत. त्याला विशेषत: काहीच अर्थ नाही, फक्त एक आनंददायी आवाज आहे. पण काही उत्पादनांची नावे खरोखरच एक चांगला व्यवसाय करू शकतात ! व्हॅक्यूम नाव अगदी क्रियापद बनले आहे - हूवर करणे!