वाक्प्रयोग पुस्तक

mr खरेदी   »   be Рабіць пакупкі

५४ [चौपन्न]

खरेदी

खरेदी

54 [пяцьдзесят чатыры]

54 [pyats’dzesyat chatyry]

Рабіць пакупкі

[Rabіts’ pakupkі]

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी बेलारुशियन खेळा अधिक
मला एक भेटवस्तू खरेदी करायची आहे. Я ж---- к----- п--------. Я жадаю купіць падарунак. 0
Ya z------ k------ p--------.Ya zhadayu kupіts’ padarunak.
पण जास्त महाग नाही. Ал- н- н---- д-----. Але не надта дарагі. 0
Al- n- n---- d-----.Ale ne nadta daragі.
कदाचित एक हॅन्ड – बॅग Мо-- б--- с------? Можа быць сумачку? 0
Mo--- b---- s-------?Mozha byts’ sumachku?
आपल्याला कोणता रंग पाहिजे? Як--- к----- В- ж------? Якога колеру Вы жадаеце? 0
Ya---- k----- V- z--------?Yakoga koleru Vy zhadaetse?
काळा, तपकिरी, की पांढरा? Чо------ к---------- а-- б-----? Чорнага, карычневага або белага? 0
Ch------- k----------- a-- b-----?Chornaga, karychnevaga abo belaga?
लहान की मोठा? Вя----- а-- м--------? Вялікую або маленькую? 0
Vy------- a-- m---------?Vyalіkuyu abo malen’kuyu?
मी ही वस्तू जरा पाहू का? Мо--- п--------- г----? Можна паглядзець гэтую? 0
Mo---- p----------- g-----?Mozhna paglyadzets’ getuyu?
ही चामड्याची आहे का? Ян- с- с----? Яна са скуры? 0
Ya-- s- s----?Yana sa skury?
की प्लास्टीकची? Аб- я-- з с--------? Або яна з сінтэтыкі? 0
Ab- y--- z s--------?Abo yana z sіntetykі?
अर्थातच चामड्याची. Бе-------- с- с----. Безумоўна, са скуры. 0
Be-------- s- s----.Bezumouna, sa skury.
हा खूप चांगल्या प्रतीचा आहे. Гэ-- а------- д----- я-----. Гэта асабліва добрая якасць. 0
Ge-- a------- d------ y-------.Geta asablіva dobraya yakasts’.
आणि बॅग खरेच खूप किफायतशीर आहे. Су----- с------- з---- н--------. Сумачка сапраўды зусім недарагая. 0
Su------ s------- z---- n---------.Sumachka sapraudy zusіm nedaragaya.
ही मला आवडली. Ян- м-- п---------. Яна мне падабаецца. 0
Ya-- m-- p-----------.Yana mne padabaetstsa.
ही मी खरेदी करतो. / करते. Я в----- я-. Я вазьму яе. 0
Ya v----- y---.Ya vaz’mu yaye.
गरज लागल्यास मी ही बदलून घेऊ शकतो / शकते का? Ка-- ш--- ц- з---- я я- а-------? Калі што, ці змагу я яе абмяняць? 0
Ka-- s---- t-- z---- y- y--- a----------?Kalі shto, tsі zmagu ya yaye abmyanyats’?
ज़रूर. Са-- с---- з--------. Само сабой зразумела. 0
Sa-- s---- z--------.Samo saboy zrazumela.
आम्ही ही भेटवस्तूसारखी बांधून देऊ. Мы ў------ я- я- п--------. Мы ўпакуем яе як падарунак. 0
My u------ y--- y-- p--------.My upakuem yaye yak padarunak.
कोषपाल तिथे आहे. Та- з---------- к---. Там знаходзіцца каса. 0
Ta- z------------- k---.Tam znakhodzіtstsa kasa.

कोण कोणाला समजते?

या जगात अंदाजे 7 अब्ज लोक आहेत. सगळ्यांना एक भाषा तरी येते. दुर्दैवाने, ती नेहमीच सारखी नसते. म्हणून इतर देशांबरोबर बोलण्यासाठी, आपण भाषा शिकल्या पाहिजेत. हे बर्‍याच वेळा कठीण ठरतं. पण अशा काही भाषा आहेत ज्या एकसारख्या असतात. दुसरी भाषा न शिकता हे भाषिक एकमेकांची भाषा समजतात. या प्रकाराला परस्पर सुगमता असे म्हणतात. ज्याद्वारे दोन रूपांतील फरक स्पष्ट केला आहे. पहिले रूप मौखिक परस्पर सुगमता आहे. म्हणून, बोलणार्‍यांना एकमेकांचे फक्त तोंडी बोलणे समजते. तथापि, त्यांना दुसर्‍या भाषेतील लिखित रूप कळत नाही. असे घडते, कारण भाषांचे लिखित रूप वेगवेगळे असते. अशा भाषांचे उदाहरण म्हणजे हिंदी आणि उर्दू. लिखित परस्पर सुगमता हे दुसरे रूप आहे. या प्रकारात दुसरी भाषा ही लिखित स्वरुपात समजली जाते. परंतु भाषिकांना संवाद साधताना एकमेकांचे तोंडी बोलणे समजत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचे उचारण वेगळे असते. जर्मन आणि डच भाषा याचे उदाहरण आहे. अगदी जवळून संबंधित असलेल्या भाषांमध्ये दोन्ही रूपे असतात. म्हणजेच ते लिखित आणि मौखिक अशा दोन्ही रूपांत परस्पर सुगम असतात. रशियन आणि युक्रेनियन किंवा थाई आणि लाओटियन अशी त्यांची उदाहरणे आहेत. पण परस्पर सुगमतेचे प्रमाणबद्ध नसलेले रूपसुद्धा असते. त्याचे कारण असे कि, जेव्हा बोलणार्‍या लोकांची एकमेकांचे बोलणे समजून घेण्याची पातळी वेगळी असते. स्पॅनिश भाषिकांना जितकी पोर्तुगीज भाषा समजते त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पोर्तुगीजांना स्पॅनिश समजते. ऑस्ट्रियन्सना सुद्धा जर्मन चांगली समजते आणि याउलट जर्मनांना ऑस्ट्रियन भाषा व्यवस्थित समजत नाही. या उदाहरणंमध्ये, उच्चारण किंवा पोटभाषा हा एक अडथळा असतो. ज्यांना खरंच चांगले संभाषण करायचे असेल त्यांना काहीतरी नवीन शिकावे लागेल...