वाक्प्रयोग पुस्तक

mr भेट   »   am ቀጠሮ

२४ [चोवीस]

भेट

भेट

24 [ሃያ አራት]

24 [ሃያ አራት]

ቀጠሮ

[ቀጠሮ]

मराठी अम्हारिक प्ले अधिक
तुझी बस चुकली का? አው--- አ----/ሽ? አውቶቢሱ አመለጠህ/ሽ? 0
ቀ-- ቀጠሮ ቀጠሮ ቀ-ሮ ---
मी अर्धा तास तुझी वाट बघितली. ለግ-- ሰ-- ጠ---/ሽ። ለግማሽ ሰዓት ጠበኩህ/ሽ። 0
አ---- አ----/ሽ? አው--- አ----/ሽ? አውቶቢሱ አመለጠህ/ሽ? አ-ቶ-ሱ አ-ለ-ህ/ሽ? -----------/-?
तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का? ሞባ---(ሽ)ን አ------/ሽ--? ሞባይልክ(ሽ)ን አልያዝከውም/ሽውም? 0
አ---- አ----/ሽ? አው--- አ----/ሽ? አውቶቢሱ አመለጠህ/ሽ? አ-ቶ-ሱ አ-ለ-ህ/ሽ? -----------/-?
पुढच्या वेळी वेळेवर ये. በሚ---- ጊ- በ--- ተ--! በሚቀጥለው ጊዜ በሰአቱ ተገኝ! 0
ለ--- ሰ-- ጠ---/ሽ። ለግ-- ሰ-- ጠ---/ሽ። ለግማሽ ሰዓት ጠበኩህ/ሽ። ለ-ማ- ሰ-ት ጠ-ኩ-/ሽ። -------------/-።
पुढच्या वेळी टॅक्सी करून ये. በሚ---- ጊ- ታ-- ያ-! በሚቀጥለው ጊዜ ታክሲ ያዝ! 0
ለ--- ሰ-- ጠ---/ሽ። ለግ-- ሰ-- ጠ---/ሽ። ለግማሽ ሰዓት ጠበኩህ/ሽ። ለ-ማ- ሰ-ት ጠ-ኩ-/ሽ። -------------/-።
पुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये. በሚ---- ጊ- ጃ--- ያ-! በሚቀጥለው ጊዜ ጃንጥላ ያዝ! 0
ሞ----(ሽ)ን አ------/ሽ--? ሞባ---(ሽ)ን አ------/ሽ--? ሞባይልክ(ሽ)ን አልያዝከውም/ሽውም? ሞ-ይ-ክ(ሽ)ን አ-ያ-ከ-ም/ሽ-ም? -----(-)---------/---?
उद्या माझी सुट्टी आहे. ነገ እ--- ነ-። ነገ እረፍት ነኝ። 0
ሞ----(ሽ)ን አ------/ሽ--? ሞባ---(ሽ)ን አ------/ሽ--? ሞባይልክ(ሽ)ን አልያዝከውም/ሽውም? ሞ-ይ-ክ(ሽ)ን አ-ያ-ከ-ም/ሽ-ም? -----(-)---------/---?
आपण उद्या भेटायचे का? ነገ እ----? ነገ እንገናኝ? 0
በ----- ጊ- በ--- ተ--! በሚ---- ጊ- በ--- ተ--! በሚቀጥለው ጊዜ በሰአቱ ተገኝ! በ-ቀ-ለ- ጊ- በ-አ- ተ-ኝ! ------------------!
माफ करा, मला उद्या यायला जमणार नाही. አዝ------ አ----። አዝናለው!ነገ አልችልም። 0
በ----- ጊ- በ--- ተ--! በሚ---- ጊ- በ--- ተ--! በሚቀጥለው ጊዜ በሰአቱ ተገኝ! በ-ቀ-ለ- ጊ- በ-አ- ተ-ኝ! ------------------!
येत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का? ለሳ--- መ--- ቀ-- እ-- አ--/ሽ? ለሳምንቱ መጨረሻ ቀኖች እቅድ አለህ/ሽ? 0
በ----- ጊ- ታ-- ያ-! በሚ---- ጊ- ታ-- ያ-! በሚቀጥለው ጊዜ ታክሲ ያዝ! በ-ቀ-ለ- ጊ- ታ-ሲ ያ-! ----------------!
किंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का? ወይ- አ-----/ሽ ቀ-- ይ---/ሻ-? ወይም አስቀድመህ/ሽ ቀጠሮ ይዘካል/ሻል? 0
በ----- ጊ- ታ-- ያ-! በሚ---- ጊ- ታ-- ያ-! በሚቀጥለው ጊዜ ታክሲ ያዝ! በ-ቀ-ለ- ጊ- ታ-ሲ ያ-! ----------------!
मला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या. በሳ--- መ--- እ---- ነ- እ- የ---። በሳምንቱ መጨረሻ እንገናኝ ነው እኔ የምለው። 0
በ----- ጊ- ጃ--- ያ-! በሚ---- ጊ- ጃ--- ያ-! በሚቀጥለው ጊዜ ጃንጥላ ያዝ! በ-ቀ-ለ- ጊ- ጃ-ጥ- ያ-! -----------------!
आपण पिकनिकला जाऊ या का? ሽር-- ብ--- ይ---? ሽርሽር ብንሄድ ይሻላል? 0
በ----- ጊ- ጃ--- ያ-! በሚ---- ጊ- ጃ--- ያ-! በሚቀጥለው ጊዜ ጃንጥላ ያዝ! በ-ቀ-ለ- ጊ- ጃ-ጥ- ያ-! -----------------!
आपण समुद्रकिनारी जाऊ या का? ወደ ባ-- ዳ-- ብ--- ይ---? ወደ ባህር ዳርቻ ብንሄድ ይሻላል? 0
ነ- እ--- ነ-። ነገ እ--- ነ-። ነገ እረፍት ነኝ። ነ- እ-ፍ- ነ-። ----------።
आपण पर्वतावर जाऊ या का? ወደ ተ---- ብ--- ይ---? ወደ ተራራዎቹ ብንሄድ ይሻላል? 0
ነ- እ--- ነ-። ነገ እ--- ነ-። ነገ እረፍት ነኝ። ነ- እ-ፍ- ነ-። ----------።
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन. ከቢ- መ-- እ------/ ሻ--። ከቢሮ መጥቼ እወስድካለው/ ሻለው። 0
ነ- እ----? ነገ እ----? ነገ እንገናኝ? ነ- እ-ገ-ኝ? --------?
मी तुला न्यायला घरी येईन. ከቤ- መ-- እ------/ ሻ--። ከቤት መጥቼ እወስድካለው/ ሻለው። 0
ነ- እ----? ነገ እ----? ነገ እንገናኝ? ነ- እ-ገ-ኝ? --------?
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन. ከአ--- ማ--- ጋ- እ------/ ሻ--። ከአቶቢስ ማቆሚያ ጋር እወስድካለው/ ሻለው። 0
አ----!ነ- አ----። አዝ------ አ----። አዝናለው!ነገ አልችልም። አ-ና-ው!ነ- አ-ች-ም። -----!--------።

परदेशी भाषा शिकण्यासाठी टिपा

नवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड आहे. शब्दोच्चार, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह फारच शिस्तबद्ध असतात. शिकणे सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आहेत! सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा! सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता. विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा! अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा! अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा! कारण इतर कोठेही नाही परंतु तुम्ही मूळ भाषिकांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सहलीच्या अनुभव नोंदविण्यासाठी रोजनिशी ठेवू शकता. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट आहे: हार मानू नका!