আমার ক-----ুর- --ই ৷
আ__ কা_ ছু_ নে_ ৷
আ-া- ক-ছ- ছ-র- ন-ই ৷
--------------------
আমার কাছে ছুরি নেই ৷ 0 ā-ā-a k---ē-c---- n-'iā____ k____ c____ n___ā-ā-a k-c-ē c-u-i n-'-----------------------āmāra kāchē churi nē'i
আ-া--ক--ে -া-চ-ন-- ৷
আ__ কা_ চা__ নে_ ৷
আ-া- ক-ছ- চ-ম- ন-ই ৷
--------------------
আমার কাছে চামচ নেই ৷ 0 ā--ra--ā-----ām----n--iā____ k____ c_____ n___ā-ā-a k-c-ē c-m-c- n-'------------------------āmāra kāchē cāmaca nē'i
प्रत्येक भाषेमध्ये ठराविक वैशिष्ट्ये आहेत.
पण काहींमधील वैशिष्ट्ये जगभरात एकमेव आहेत.
यामध्ये त्रिओ भाषा आहे.
त्रिओ ही दक्षिण अमेरिकेतील मूळ अमेरिकन भाषा आहे.
ब्राझील आणि सुरिनाममध्ये सुमारे 2,000 लोक ती भाषा बोलतात.
त्याचबरोबर त्रिओमधील व्याकरण विशेष आहे.
कारण ती नेहमी बोलणार्या व्यक्तीस सत्य सांगण्यास भाग पाडते.
ह्याच्यासाठी निराशा असलेला शेवट जबाबदार आहे.
तो शेवट त्रिओमध्ये क्रियापद म्हणून समाविष्ट केलेला आहे.
तो वाक्य किती खरे आहे हे दर्शवितो.
सोपे उदाहरण स्पष्ट करते कि, ती नक्की कसे कार्य करते.
चला एक वाक्य घेऊ; मुलगा शाळेत गेला.
त्रिओ मध्ये, बोलणारया व्यक्तीने क्रियापदाबरोबर एक विशिष्ट शेवट जोडणे आवश्यक आहे.
त्या शेवटाद्वारे त्याने त्या मुलाला स्वतः पाहिले की नाही हे सांगू शकतो.
पण तो ती माहिती इतरांपासून समजलेली आहे असेही व्यक्त करू शकतो.
किंवा त्या शेवटाच्या माध्यमातून तो त्याला असत्य माहित असल्याचे सांगू शकतो.
त्यामुळे वक्त्याने तो काय म्हणत आहे यावर विश्वास दाखविणे आवश्यक आहे.
अर्थात, त्याने ते विधान किती खरे आहे याबद्दल संभाषण करणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे तो काहीही गुपीत किंवा शर्करावगुंठन ठेऊ शकत नाही.
जर एखादा त्रिओ बोलणारा मधूनच सोडून गेला तर तो लबाड मानला जातो.
सुरिनाम मध्ये कार्यालयीन/औपचरिक भाषा डच आहे.
डच मधून त्रिओमध्ये भाषांतरण करणे अनेकदा समस्याप्रधान आहे.
कारण बहुतांश भाषा खूप कमी प्रमाणात अचूक असतात.
बोलणार्यासाठी ते अनिश्चित असणे शक्य करतात.
त्यामुळे, दुभाषे ते काय म्हणत आहेत याबद्दल विश्वास दाखवीत नाही.
त्रिओमध्ये बोलणार्या बरोबर सुसंवाद करणे त्यामुळे अवघड असते.
कदाचित निराशाजनक शेवट इतर भाषांमध्ये खूप उपयुक्त होईल!
केवळ राजकारणी भाषेत नाही…